सांगोला तालुक्यात 'आमदार आपल्या दारी"गाव भेट दौरा आमदार शहाजी बापू पाटील
सोमवार दि. 23/01/2023 आपल्या समस्या व अडीअडचणी जाणून घेण्याकरिता व त्या सोडविण्याकरिता सर्व शासकीय अधिकाऱ्यां समवेत अॅड. आमदार शहाजीबापू पाटील यांचा शासकीय दोटा, समवेत माजी आमदार मा. दीपक आवा साळुंखे पाटील व शिवसेना नेते मा. भाऊसाहेब रुपनर यांच्या प्रमुख उपस्थितीत.
सोमवार, दि.23/01/2023
सकाळी 9 वा. चिंचोली
सकाळी 10 वा. धायटी
दुपारी 11 वा. हलदहिवडी
दुपारी 12 वा. शिरभावी, मेटकरवाडी
दुपारी 1 वा. संगेवाडी
दुपारी 2 ते 3 राखीव
दुपारी 3.00 वा. मेथवडे
दुपारी 4.00 वा. देवळे
सायं 6.00 वा. बामणी
सायं 7.00 वा. मांजरी, देवकतेवाडी
मा. अभिजित पाटील तहसीलदार
गटविकास अधिकारी- आपले विनीत
मा. आनंद लोकरे
मा. अनंत कुलकर्णी पोलीस निरीक्षक
मा. शिवाजी शिंदे तालुका कृषी अधिकारी



0 Comments