google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सावधान..सोलापूर जिल्ह्यात'गोवर'ची एन्ट्री? हे आहेत आजाराची लक्षणे काळजी घ्या!

Breaking News

सावधान..सोलापूर जिल्ह्यात'गोवर'ची एन्ट्री? हे आहेत आजाराची लक्षणे काळजी घ्या!

सावधान..सोलापूर जिल्ह्यात'गोवर'ची एन्ट्री? 

हे आहेत आजाराची लक्षणे काळजी घ्या!

मुंबईसह परिसरातील लहान मुलांमध्ये गोवर-रुबेला आजाराचा प्रादुर्भाव सुरू आहे. सोलापुरातील बालकांनाही याची बाधा झाली आहे.

सोलापूर शहरात दोन संशयित रुग्ण आढळून आल्याचे सोलापूर महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या विशेष मोहीमेतून स्पष्ट झाले आहे.या दोन संशयित मुलांचे नमुना चाचणीसाठी राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आली आहे.

दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून लसीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत ३ हजार ६२१ मुलांना पहिले व दुसरे लसीकरण करण्यात आली.राज्यात मागील चार वर्षात ६१ ठिकाणी उद्रेक झाला असून २८ हजार संशयित रुग्ण आढळून आले होते. यापैकी सुमारे सात हजार बाल रुग्णांचे निश्चित निदान झाले होते.

मुंबई, ठाणे, नागपूर, चंद्रपूर, अकोला, भिवंडी, वसई, विरार आदी ठिकाणी ३१ मुलांचा बळीही गेला देण्यात आला. आहे. शहरातील झिरो ते दोन वर्षा दरम्यानच्या मुलांच्या तपासणीत लस न घेतलेली २०२९ मुले आढळून आली.

यामधील १९१६ मुलांना गोवर- रूबेला प्रतिबंधक (एमआर व्हॅक्सिन) तो टाळता येऊ शकतो. पहिले लसीकरण करण्यात आले. तर दुसरा डोस न घेतलेले १८०९ मुले आढळून आली.यापैकी १७०५ मुलांना दुसरा डोस गोवर रूबेला लसीकरण झालेले नाही, 

अशा मुलांच्या पालकांनी महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले आणि वैद्यकीय महापालिकेच्या शहरातील पंधरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात या लसीकरणची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या मुलांचे अधिकारी यांनी केले आहे.

अशी आहेत आजाराची लक्षणे

गोवर हा आजार मुख्यत्वे ५ वर्षाखालील मुलांमध्ये आढळतो. ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळ्यांची जळजळ, सुरुवातीला चेहऱ्यावर आणि नंतर उर्वरित शरीरावर लाल सपाट पुरळ येतात. मात्र, लसीकरणामुळे तो टाळता येऊ शकतो.

Post a Comment

0 Comments