google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकींग : शिरीष सरदेशपांडे सोलापूर ग्रामीणचे नवे एसपी ; पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची बदली

Breaking News

ब्रेकींग : शिरीष सरदेशपांडे सोलापूर ग्रामीणचे नवे एसपी ; पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची बदली

 ब्रेकींग : शिरीष सरदेशपांडे सोलापूर ग्रामीणचे नवे एसपी ; पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची बदली

सोलापूर : ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची अखेर बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक पदी पोलीस अकादमी नाशिकचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली असून सातपुते यांना पदस्थापना देण्यात आलेली नाही.

राज्याच्या गृह विभागाने राज्यातील 24 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यामध्ये सोलापूर पोलीस अधीक्षक पदी सरदेशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 तेजस्वी सातपुते यांनी ऑपरेशन परिवर्तन राबवून हातभट्टी दारू तयार करणाऱ्या ग्रामस्थांना इतर व्यवसायाकडे वळवले हा त्यांचा उपक्रम लोकसभेमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. चांगले काम होत असताना केवळ दोन वर्षाच्या आतच सातपुते यांची बदली करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments