महुद मधील मुले पळवणारी महिला आली आहे..ही माहिती चुकीची
*महसूल मध्ये मुले पळवणारी महिला आहे ही घटना पुर्णतः चुकिची आहे..सदर महिला ही मतीमंद (वेडपट)असुन ती गेले आठ दिवस महुद परिसरात फिरत आहे... क् सदर महिला माती खात होती व माती हवेत फुंकत होती त्यामुळे उगीचच संभ्रम निर्माण झाला व संपुर्ण सोशल मिडीयावरती ही बातमी नको तसी पसरवण्यात आली... सदर महिलेला सांगोला पोलिस स्टेशन येथे घेऊन गेले तसेच तज्ञ डॉक्टरांना* *दाखवली आसता ती पुर्णतः वेडपट आहे..*
तीची तपासणी व चौकशी केली असता ती पुर्णतः वेडी आसुन तिला सांगोला पोलिस स्टेशनने सोडुन चौकशी करुन सोडुन दिले आहे*
*तसेच आज लगेचच काही जुने महिलांचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करुन या घटनेशी संमंध जोडला जावु लागला आहे..तरी उगिचच चुकीचे मेसेज पाठवुन भितीचे वातावरण निर्माण करु नये*
*कृपया आफवा पसरु नये..व लोकांमध्ये संभ्रम निर्माण करु नये हि विनंती*
आपला विश्वासू
*संजय जाधव (वस्ताद)*
तंटा मुक्त समिती अध्यक्ष महुद बु!!


0 Comments