google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विद्यालयाचे सहा. शिक्षक मा. श्री दत्तात्रय शंकर वाघमारे हे दि.30 सप्टेंबर २०१२ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा सेवापुती सदिच्छा समारंभ

Breaking News

विद्यालयाचे सहा. शिक्षक मा. श्री दत्तात्रय शंकर वाघमारे हे दि.30 सप्टेंबर २०१२ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा सेवापुती सदिच्छा समारंभ

 विद्यालयाचे सहा. शिक्षक मा. श्री दत्तात्रय शंकर वाघमारे हे दि.30 सप्टेंबर २०१२ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा सेवापुती सदिच्छा समारंभ...

विद्यार्थी लोकप्रिय शिक्षक  सामाजिक, सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असणारे अष्टपैलु शिक्षक दतात्रय वाघमारे नियत वयोमानानुसार दि ३० सप्टेंबर २०२२ रोजी सेवानिवृत्त होत आहेत.

 यशवंत शिक्षण संस्था भीम संचालित महादेवराव शिर्के माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सहा शिक्षक दत्तात्रय वाघमारे नियत वयोमानानुसार 3010312022 रोगी सेवा निवृत्त होत असून विद्यालयात दि 1/10/2022 सकाळी 10.00 वाजता शिवापूर्ती सेवेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 महादेवराव शिर्के विद्यालयात ३ वर्ष १ महिना ६ दिवस प्रदिर्घ सेवेनंतर वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असून १९८४ पासून शाळेतील विविध उपक्रमात तसेच जडण घडण मध्ये मोठा सिंहाचा वाटा असून शाळेच्या उपक्रमात सातत्याने सहभागी होऊन सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम क्रीडाक्षेत्रात उत्तम कामगिरी पार पाडली आहे तसेच आर्थिक सामाजिक कार्यात अग्रेसर असून सतत पालकांच्या संपर्कात राहून शालेय गुणवत्ता वाढवण्याचे काम त्यांनी केले असून तालुकास्तर जिल्हास्तरापर्यंत संपर्क असून माध्यमिक अध्यापक संघाच्या साध्याने शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यात यशस्वी आले त्यामुळे विद्यार्थी व शिक्षक वर्गात सुद्धा होते. पालक वर्गात सुद्धा उत्तम संपर्क होता. 

 बालपण अतिशय हालाक्यात गेले. वडिल शेतमजूर होते. सहा भावंडे असून सर्व बराची जबाबदारी त्यांच्यावर होती. सर्वांचा विकास साधण्याचे काम केले तसेच नातेवाईकात ते मनमिनक होते. जन्म मांजरी ता. सांगोला नि सोलापूर येथे झाला. त्याचे शिक्षण मांजरी गावतच झाले व्यावसायिक शिक्षण अध्यापक महाविद्यालय पंढरपूर येथे तर B A शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर तर B.ed यशवंतराव मुक्त विद्यापीन मध्ये झाले. सलग सेवा करून ते नियत वयोमानुसार सेवानिवृत्त होत आहेत. 

त्यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रात उत्तम काम केले. अण्णा भाऊ साठे प्रतिष्ठाणचे चिपळूणचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून सर्व मातंग समाजास एकत्र करून स्नेह भाव वाढवला महात्मा फुले समता परिषदेचे माजी अध्यक्ष म्हणून काम केले. माध्यमिक अध्यापक संघ चिपळूण माजी अध्यक्ष/सचिव म्हणून काम केले. तसेच महाराष्ट्र पत्रकार संघ चिपळूण सदस्य तसेच बालसाहित्य संमेलन व सहभाग आहे

 यशवंत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेवयव शिर्के, शंकयाव चव्हाण-अध्यक्ष तसेच कार्यकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. संजय शिर्के यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. तसेच माजी मुख्याध्यापक कल्याण वाणी, भरत सकपान दतात्रय सुमाळ तसेच विद्यमान मुख्याध्यापक तानाजी कांबळे यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments