सांगोला शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी...
काय झाली काय डोंगर फेमस प्रमुख पाहुणे आमदार शहाजी बापू पाटील यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. शहाजी बापू पाटील यांना आर पी आय जिल्हा कार्याध्यक्ष मातंग आघाडी मा. दामोदर साठे यांनी विश्वरत्न लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी केली आहे तरी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी यांनी पुढे नेण्याचे काम केले असून हाच विचार सर्व कार्यकर्त्यांनी जतन केले पाहिजे मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नका.
तसेच दामोदर साठे व विनोद रणदिवे यांना पंधरा दिवसात सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावातील समाज बांधवांच्या अडचणी जाणून घेऊन तालुक्यातील प्रत्येक गावातील कार्यकर्ते्या सोबत चर्चा करा बैठकी घ्या. कोणत्या गावात कोणाला काय पाहिजे सगळ्या कामांची यादी निवेदनाची फाईल आणून द्या दोन महिन्यात काम करून दाखवतो किती पण पैसा जाऊ द्या मागे सरायचे नाही असे शहाजी बापू म्हणाले.
अण्णाभाऊ साठे नगर मधील समाज मंदिर मंडप तसेच विविध प्रकारच्या सांगोला तालुक्यातील शहर ग्रामीण मधील समाज बांधवांनी विविध प्रकारच्या मागण्या निवेदनाद्वारे द्याव्यात आता कोणत्याही प्रकारची मागणी कामे मागे ठेवू नका खर्च करायला घाबरू नका सांगा ते मी करून देईल आता मागे सरायचे नाही कोणतेही कामे घेऊन या आपण प्रयत्न करू व ते पूर्ण करू असा विश्वास आमदार मा. आमदार शहाजी बापू पाटील यांनी शब्द दिला आहे.
काय म्हणाले आमदार मा. शहाजी बापू पाटील पहा व्हिडिओ.,.
प्रमुख उपस्थित माजी आमदार मा. दीपक आबा साळुंखे पाटील शेतकरी कामगार पक्ष प्रमुख नेते मा. बाबासाहेब देशमुख मा. मारुती आबा बनकर मा. शिवाजी नाना बनकर ,माजी नगरसेवक संपादक सांगोला नगरी मा. सतीश भाऊ सावंत सांगोला पोलीस निरीक्षक मा. अनंत कुलकर्णी, मा. यमगर साहेब मा. अतुल पवार, माजी नगरसेवक मा. सुरज दादा बनसोडे ,बापूसाहेब ठोकळे ,बाबासाहेब बनसोडे,मा. टापरे साहेब, मा. नवनाथ भाऊ पवार, बाळासाहेब बनसोडे , ॲड.आनंद बनसोडे, कुंदन दादा बनसोडे, विनोद भाऊ बाबर, माजी पाणीपुरवठा सभापती मा. सुरेश आप्पा माळी, काँग्रेसचे अध्यक्ष तोफिक मुल्ला
माजी नगराध्यक्ष सौ राणीताई माने, छायाताई पाटील, सरस्वती रणदिवे, बेबीताई साठे, मा. अरविंद केदार, मा. प्रताप आबा इंगोले, बाळासाहेब झपके माजी उपनगराध्यक्ष प्रशांत उर्फ पप्पू धनवजीर, बाळासाहेब रणदिवे, विनोद पोपट रणदिवे, तानाजी काका पाटील, या सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच अण्णाभाऊ साठे जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते समाज बांधव यांच्या उपस्थितीत
सांगोला शहरांमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली
0 Comments