भंडीशेगाव जवळ टायर फुटल्याने पेट्रोलचा टॅंकर पलटी.
पोलीसांच्या कार्यतत्परतेने मोठी दुर्घटना टळली.
अकलूजकडे निघालेला पेट्रोलचा टँकर टायर फुटल्याने भंडीशेगावजवळ पलटी झाला. हिंदुस्तान कंपनीचा टॅंकर क्रमांक MH12 1202 टँकर पलटी झाल्याने पेट्रोल व डिझेल गळती सुरू झाली. पोलिसांनी बंदोबस्त ठेवला व काही वेळात क्रेनने टँकर उभा केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
भंडीशेगाव गावाजवळ दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पेट्रोलचा टैंकर रस्त्यावर पलटी झाला असल्याची माहिती ग्रामीण पोलीसठाण्याचे पो. नि. धनंजय जाधव यांना मिळाली. टँकरमध्ये पेट्रोल व डिझेल असल्याने अनुचित घटना घडण्याची शक्यता असल्याने पो. नि. जाधव यांनी लगेच पोलिसांचे पथक बंदोबस्तासाठी पाठविले. टँकर पलटी होताच पेट्रोल व डिझेलची गळती सुरू झाली
लगेच परिसरातील काही नागरिकांनी बाटली, ट्रम भरून पेट्रोल, डिझेल घेण्यास गर्दी केली. मात्र पोलीस येताच सर्वजण पळून गेले. पोलिसांनी टँकरमधील पेट्रोल व डिझेल कोणी घेऊन जाऊ नयएयाची दक्षता घेतली.
परिसरात कोणी नव सिगारेट अथवा काडी पेटवू नये याची पटना खबरदारी घेतली..नि. टँकर पलटी झाल्याने पेट्रोल व डिझेल गळती होत होती. ती लटी थांबविण्यासाठी लगेच क्रेन बोलावून ळती टँकर सरळ करण्यात आला. यामुळे काही पेट्रोल व डिझेलची गळती थांबली. नंतर टँकर दुरूस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले. पोलिसांनी पळून सतर्क राहून टँकरला ट्रोल नयेबंदोबस्त ठेवल्याने पंढरी मोठा अनर्थ टळला.


0 Comments