वनविभागा च्या सुस्त कारभारमुळे काम करून मजूर पगारापासून वंचित
सिंदेवाही : तालुक्यातील गोर गरीब मजूर वर्ग हा आपल्या कुटुंबाचा गाडा हाकल्याण्यासाठी आजच्या महागाई च्या काळात रक्ताच पाणी करून कबाड कष्ट करीत चुल असतो . घरची पेटविण्यासाठी तो काम करीत असतो . अश्यातच सिंदेवाही वनपरीक्षेत्र ( प्रादे ) च्या कार्यक्षेत्रात मौजा कच्चेपार व लाडबोरी येथील पावसाळा सुरु होण्यापूर्वी वृक्ष लागवड करण्याकरिता पूर्व पावसाळी कामाचे वन विभागा कडून कामाचे नियोजन होते .
सदर काम करून कुटूंबाचा गाडा व्यवस्थित चालावा असे मजुराचे नियोजन असते . आज स्थितीत संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असतांना काम करून सुद्धा केलेल्याकामाची मजुरी अजून पर्यंत मिळालेली नाही यालाच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणायचा का असा प्रश्न निर्माण होत आहे . काम करूनही मजूर वर्गाचे चार ते पाच महिने होऊन सुद्धा पगार झाले नसल्याने संबंधित मजूर वर्गावर घर कुटुंब कसे चालवयाचे व मुलांना कसे शिकवयाचे हा उदरनिर्वाह चा विशेष बातमी त्यांच्या सुनिल गेडाम , मुख्य पत्रकार समोर प्रश्न उभा आहे .
असे असताना देखील मजूर स्वतःच्या मेहनीतीचे मजुरी ची रक्कम मिळत नसल्याने हतबल झाला आहे . मजुराच्या या बिकट परिस्थितीला जबाबदार वनविभाग कर्मचारी मजुरांना कामाचे पैसे आले नसल्याचे सांगत आहेत . मग वनविभाग शासकीय निधी येण्याअगोदर च काम कसे सुरु करतो ? कामाची निधी येऊन सुद्धा केल्यानंतर मजुरांना त्यांचे काम पगार वेळेवर का दिले जात नाही
हा प्रश्न कोणी नसल्याने विचारणारा वनविभाग कर्मचारी ची मनमानी सुरु आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही . म्हणून सामान्य नागरिकांनी माहिती अधिकार कायद्याचा वापर करून वन विभाग ला प्रश्न विचारा कारण आजच्या काळात सामान्य माणसाला न्याय फक्त माहिती अधिकार कायदा देऊ शकतो . स्वतःवर अन्याय झालेल्या आपली लढाई दुसरा कोणी लढेल याची वाट न बघता स्वतः पुढाकार घेऊन वनविभाग मधील कर्मचारी यांना सदर कायद्याद्वारे प्रश्न विचारा


0 Comments