खंडू (तात्या)सातपुते यांची सलग तीन वेळा RPI तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐💐
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) सांगोला तालुका नूतन कार्यकारणी जाहीर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगोला तालुका अध्यक्ष पदी आदरणीय खंडू तात्या सातपुते यांची निवड झाली आहे व युवक तालुकाध्यक्ष सौदागर उर्फ संदीप सावंत यांची निवड .माजी राज्यमंत्री आदरणीय लोकनेते व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे साहेब यांनी केली आहे💐💐💐💐


0 Comments