सांगोला मेडशिंगी गावातील महीला व दोन लहान मुलांसह बेपत्ता.. सांगोला पोलीस स्टेशनला मिसींग दाखल...
सांगोला: मेडशिंगी ता.सांगोला येथील सौ. राधीका अमर इंगवले वय 26 वर्षे रा . मेडशिंगी ता सांगोला जि सोलापूर हि तिचा मुलगा आयुष वय 04 वर्षे व गुलगी वैष्णवी वय 07 वर्षे यांच्यासह दि .04 / 07 / 2022 रोजी दुपारी 12/30 वा . चो सुमारास आधारकार्ड काढण्यासाठी म्हणून घरातून गौजे गेंडशिंगी ता . सांगोला येथुन सांगोला येथे आली होती . ती अद्याप घरी परत आली नाही .
म्हणुन तिचे पती अमर धोंडीराम इंगवले वय 38 वर्षे , रा . मेंडशिंगी ता . सांगोला जि . सोलापुर यांनी सांगोला पोलीस ठाणेस खबर दिल्याने वरील प्रमाणे मिसींग दाखल झाली आहे . तरी सदर मिसींग तपास कामी स्त्रीचा व मुलांचा शोध कामी आपले दैनदिन प्रसिद्ध होणारे वर्तमान पत्रातुन बातमी प्रसिद्ध होणेस विनंती आहे .
सदर व्यक्तीची आपणास कोणामार्फत माहिती मिळ्यास खालील फोन नंबर वरती संपर्क साधण्यात यावा . 1 ) तपासिक अंगलदार- पो . ना . डी . एस . आवताडे बन . 1774 नेमणुक सांगोला पोलीस ठाणे मो.न. 9420607607 सांगोला पोलीस ठाणे 02187-220100 - .


0 Comments