महिलांच्या विकासासाठी, महिला स्वयं सिद्धी कर्ज परतवा योजना..
नमस्कार मित्रांनो आज आपण महिला विकासासाठी महिलांसाठी कर्ज परतवाय योजना याबद्दल सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत. काय आहे योजना पुढे पाहूया.
. महिला बचत गट कर्ज योजना.
महाराष्ट्रातील राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ महांडळामार्फत इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महिला करता महिला स्वयं सिद्धी व्याज परतवाय योजना महिला विकास योजना 2022 अंमलबजावणी करण्यात मान्यता देण्यात आली आहे.
योजनेचे कार्यपद्धती व स्वरूप
राज्यातील महिला बचत गटातील इतर मागासवर्गीय महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना सोलंबी व आत्मनिर्भर बनविण्याचे या योजनेचे मुख्य उद्देश आहे. महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूचे उत्पादन प्रक्रिया मूल्य आधारित उद्योगाकरिता बँक मार्फत मंजूर करण्यात आलेल्या पाच ते दहा लाखापर्यंतच्या कर्ज परत रकमेवरील 12% व्याजाच्या मर्यादित व्याज परतवा महाराष्ट्रात राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या योजनेत महिलांना आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालित साधन केंद्र mrcm च्या साह्याने राबविण्यात येणार आहे.
या योजनेमध्ये इतर मागास वर्गातील किमान 50 टक्के महिलांचा समावेश असलेल्या पात्र महिला बचत गटात प्रथम टप्प्यात पाच लाख पर्यंत कर्ज बँकेकडून उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येईल .
प्रथम टप्प्यातील कर्ज नियमित परतफेड केल्यानंतर सदर बचत गट टप्प्यात दहा लाख पर्यंत कर्ज बँकेकडून मंजूर करून घेण्यास पात्र होईल. बँकेकडून मंजूर असलेल्या कर्ज रकमेवरील कमाल 12 %टक्के व्याजाचा मर्यादित व्याज परतवा ओबीसी महामंडळ मार्फत अदा करण्यात येईल.
ओबीसी महामंडळ मार्फत महिला बचत गटाच्या बँक खात्यामध्ये दर तिमाही व्याजाचा परतवा बँकेच्या मंजुरीनंतर पाच वर्षापर्यंतच्या कालावधी करिता बँक प्रमाणे करण अनुसरण करण्यात येईल.
या योजनेच्या अटी व पात्रता.
अर्जदार च्या पात्रतेच्या अटी व शर्ती मध्ये महिला बचत गटातील महिला इतर मागासवर्गीय प्रवर्गातील असावी.
अर्जदार महिला हीर महाराष्ट्राची रहिवासी असावी पात्र महिलाचे किमान वय १८ ते कमाल 60 वर्षे असावे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला बचत गटात किमान 50 टक्के तर मागास वर्गातील (OBC)महिला असतील असा पचत बचत गट महिला स्वयं सिद्धी कर्ज परत या योजनेसाठी पात्र राहतील.
सादर करण्यासाठी कागदपत्रे व पुरावे.
अर्जदार सक्षम अधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या इतर मागास प्रवर्गातील जातीचा दाखला.रहिवासी दाखला.
आधार कार्ड.
तीन महिन्यातील लाईट बिल.
फोन बिल. ची झेरॉक्स
प्रॉपर्टी कार्ड.
पासपोर्ट.
बचत गटाचे बँक पासबुक झेरॉक्स.
बचत गटातील महिला सदस्याचे Cmrc कडून प्रामाणिक कुटुंबिक उत्पादन बाबत प्रमाणपत्र अथवा स्वयंघोषणापत्र.
अर्जदार ही महिला कोणत्याही वित्तीय संस्थेचा अथवा शासनाच्या योजनेचा किंवा महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला असल्यास पूर्वीच्या कर्ज रकमेची संपूर्ण परतफेड केल्याबाबतचे प्रमाणपत्र सोयी घोषणा प्रतिज्ञापत्र लाभार्थ्यांनी सादर करणे आवश्यक राहील. ओबीसी महामंडळाकडून निर्गमित केलेल्या पात्रता प्रमाणपत्राची वैधता एक वर्ष राहील
LoI द्वारे बँकेने मंजूर केलेल्या आणि नियमित कर्ज परतफेड केलेल्या बचत गटात त्यांच्या भरणे केलेल्या 12% टक्के व्याज परतव्याची मागणी बँकेच्या प्रमाणीकरणानुसार महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास मंडळा मार्फत मर्यादित महामंडळाच्या पोर्टलवर करण्यात यावी .


0 Comments