खुशखबर..! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला मोठा निर्णय पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा कपात
नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यासाठी कोणता निर्णय घेतला आहे. आणि तसेच पेट्रोल आणि डिझेलचे आजचे चालू दर काय आहेत. अशी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.
माहितीनुसार, सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी इंधनाचे नवीन दर जाहीर केले आहेत. त्या दरानुसार आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थोडासा बदल झालेला पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दर स्थिर होते. मात्र आता शिंदे सरकारने पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल हे 3 रुपयांनी स्वस्थ केले आहे.
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती लक्षात घेता त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार विविध योजना आखत आहे. भारत कच्च्या तेलाच्या किमती कमी करण्यासाठी अन्य प्रमुख अर्थव्यवस्था समन्वयाने भारत आपल्या धोरणात्मक तेल साठ्यातून 50 लाख बेलर तेल करण्याची योजना आखत आहे.
या योजनेअंतर्गत नक्कीच पेट्रोल आणि डिझेलचे दर हे कमी होतील अशी सर्वांचीच अपेक्षा राहील. मात्र आणखीन पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला पाहायला मिळाला नाही.
जगभरात कच्च्या तेलाची मागणी आणि पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. तथापि भारतातील इंधनाच्या वापराच्या आकडेवारीवर नजर टाकली तर गेल्या एका वर्षात 17 टक्क्यांनी वाढ झाली आहे. माहितीनुसार भारत देश हा इंधनाचा तिसरा सर्वात मोठा ग्राहक देश म्हणून ओळखला जातो.


0 Comments