Breaking News

बारावीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाले , म्हणून १७ वर्षीय मुलीने ... !

 बारावीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाले , म्हणून १७ वर्षीय मुलीने ... !



मुलीने इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे . शुक्रवारी सकाळी १० वाजण्याचा सुमारास हडपसर येथील एमनोरा पार्क परिसरात ही घटना घडली . पुणे पुण्यातील पुण्यातील अल्पवयीन अल्पवयीन याबद्दल अधिक माहिती अशी कि , अवंतिका कुलशेखर असे १७ वर्षीय मुलीचे नाव आहे . अवंतीका पुण्यातील एमनोरा पार्क परिसरात आई - वडिलांसोबत राहत होती . 

अवंतिकाने चौदाव्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या घरातून खाली उडी मारून आत्महत्या केली . बारावीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे तिने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली . याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे 

 दरम्यान , अवंतिकाला बारावीच्या सरावपरीक्षेत कमी गुण मिळाले होते , त्यामुळे तिने आत्महत्या आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहितीत पुढे आले आहे . या प्रकरणाचा पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत .

Post a Comment

0 Comments