' या'नेत्याची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड ! मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन !
मुंबई : मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित यांची आज , सोमवारी पवार विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली . यावेळी नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला .
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या . शिंदे आणि तसेच , राज्यातील शिंदे - फडणवीस सरकारने आज विधानसभेत जिंकल्यानंतर विश्वासदर्शक ठराव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधासभेत भाषण झाले .
अजित मुख्यमंत्र्यांच्या पवार यांच्या भाषणानंतर नावाला विरोधी पक्षनेतेपदासाठीराष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृतरित्या देण्यात आली . यावेळी मान्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना राज्याच्या विरोधी निवड झाल्याबद्दल पक्षनेतेपदी अभिनंदन केले . दरम्यान , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवला , यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचे कौतुक केलं


0 Comments