Breaking News

राजमाता क्रिकेट अकॅडमीचे खेळाडू कु शर्वील केतन देशमुख, कु श्रवण संतोष महिमकर कु यश आप्पासो कदम याची U/14 वर्षाखालील संभाव्य सोलापूर जिल्हा क्रिकेट संघात निवड.

 राजमाता क्रिकेट अकॅडमीचे  खेळाडू कु शर्वील केतन देशमुख, कु श्रवण संतोष महिमकर कु यश आप्पासो कदम  याची U/14 वर्षाखालील संभाव्य सोलापूर जिल्हा क्रिकेट संघात निवड. 

सांगोला/प्रतिनिधी :सांगोला येथील राजमाता क्रिकेट अकॅडमीचे खेळाडू  शर्वील केतन देशमुख, कु श्रवण संतोष महिमकर कु यश आप्पासो कदम याची U/14 वर्षाखालील संभाव्य सोलापूर जिल्हा क्रिकेट संघात निवड. 

त्याच्या या निवडीबद्दल त्यांना पुढील वाटचालीसाठी राजमाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक आनंदा माने सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन निवड समितीचे सदस्य मा श्री उदय डोके सर व डॉक्टर अमर शेंडे सर यांनी शुभेछा दिल्या. तसेच त्यांना राजमाता क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक प्रशांत काशीद सर, रणजित गवळी सर, अक्षय जाधव सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments