google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महुद येथे काँग्रेसचे सांस्कृतिक विभागाचे राज्य प्रवक्ते ॲड. महादेव गोरख कांबळे यांचा बच्चन कांबळे मित्र मंडळ परिवाराकडून जाहीर सत्कार

Breaking News

महुद येथे काँग्रेसचे सांस्कृतिक विभागाचे राज्य प्रवक्ते ॲड. महादेव गोरख कांबळे यांचा बच्चन कांबळे मित्र मंडळ परिवाराकडून जाहीर सत्कार

 महुद येथे काँग्रेसचे सांस्कृतिक विभागाचे राज्य प्रवक्ते ॲड. महादेव गोरख कांबळे यांचा बच्चन कांबळे मित्र मंडळ परिवाराकडून जाहीर सत्कार

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाचे राज्याचे प्रवक्ते ॲड. महादेव कांबळे यांचा आज महुद येथे दलित महासंघाचे सांगोला तालुका अध्यक्ष व धडाडीचे कार्यकर्ते बच्चन कांबळे यांनी सत्काराचे आयोजन केले होते.याप्रसंगी महुद विकास सोसायटीचे माजी व्हा. चेअरमन वैभव कांबळे,गोरख कांबळे, भास्कर कांबळे, विजय कांबळे, दादासाहेब कांबळे, अंकुश कांबळे, 


बाळासाहेब लोखंडे,आकाश कांबळे , अविनाश कांबळे , रोहन कांबळे,रोहित कांबळे, यांचेसह समाज बांधव उपस्थित महादेव कांबळे यांचा हा घरचा सन्मान अतिशय महत्त्वाचा व भाऊक करणारा आहे असे उदगार सत्कारमूर्ती कांबळे यांनी केले. तर सत्काराचे आयोजक बच्चन कांबळे मित्र परिवार यांनी आमचे बंधू ॲड. महादेव कांबळे यांनी भविष्यामध्ये सामाजिक शैक्षणिक राजकीय कामांमध्ये उत्तरोत्तर प्रगती करावी त्यांना आमच्या नेहमीच शुभेच्छा राहतील असे मत व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments