google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 काँग्रेसचे सांस्कृतिक विभागाचे राज्य प्रवक्ते ॲड. महादेव गोरख कांबळे यांचा दिग्दर्शक पांडुरंग पाटील मित्र परिवाराच्या वतीने वाढदिवस साजरा..

Breaking News

काँग्रेसचे सांस्कृतिक विभागाचे राज्य प्रवक्ते ॲड. महादेव गोरख कांबळे यांचा दिग्दर्शक पांडुरंग पाटील मित्र परिवाराच्या वतीने वाढदिवस साजरा..

 काँग्रेसचे सांस्कृतिक विभागाचे राज्य प्रवक्ते ॲड. महादेव गोरख कांबळे यांचा दिग्दर्शक पांडुरंग पाटील मित्र परिवाराच्या वतीने वाढदिवस साजरा..

 काँग्रेसचे सांस्कृतिक विभागाचे राज्य प्रवक्ते ॲड. महादेव गोरख कांबळे यांचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त सिने दिग्दर्शक पांडुरंग पाटील मित्र परिवाराच्या वतीने बेकर्स गॅलरी सांगोला येथे केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी दिग्दर्शक पांडुरंग पाटील, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष, रविंद्र कांबळे, डॉ. सागर भजनावळे, सचिन कुंभार, विजय बुरुंगले आदी मान्यवर उपस्थित होते. ॲड. कांबळे यांनी त्यांच्या भावी आयुष्यामध्ये उत्तरोत्तर चांगले कार्य करून यश संपादन करावे. अशा शुभेच्छा पांडुरंग पाटील यांनी दिल्या तर सत्कारमूर्ती ॲड. कांबळे यांनी पांडुरंग पाटील व त्यांचे मित्र परिवार यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Post a Comment

0 Comments