Breaking News

सोलापूर जिल्हा सांगोला येथील शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे स्पष्टीकरण पहा हा विडीओ...

 सोलापूर जिल्हा सांगोला येथील शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे स्पष्टीकरण पहा हा विडीओ...

माझ्या सांगोला मतदारसंघातील विकास निधी काँग्रेस - राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी जाणीवपूर्वक रोखला 

महाविकास आघाडीला आमचा विरोध 


शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार प्रामाणिकपणे पुढे नेणारे एकनाथजी शिंदे यांच्यासोबत आपण स्वखुशीने गुवाहाटी येथे आलेलो आहोत एकनाथजी शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही याबाबत जे काही गैरसमज पसरवले जात आहेत त्याला जनतेने आणि सर्वसामान्य शिवसैनिकांनी बळी पडू नये ही विनंती..


जय हिंद, जय महाराष्ट्र🚩

Post a Comment

0 Comments