Breaking News

महाआरोग्य शिबिर दिनांक 1 जुलै ते 15 ऑगस्ट पर्यंत महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. डॉ परेश खंडागळे

 महाआरोग्य शिबिर दिनांक 1 जुलै ते 15 ऑगस्ट पर्यंत महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. डॉ परेश खंडागळे 

,दरवर्षी प्रमाणे या वर्षीही वाढदिवसाच्या निमित्ताने गरजू रुग्णांना फायदा व्हावा म्हणून आम्ही 

 

दिनांक 9 जुलै डॉ परेश खंडागळे यांच्या व 16 ऑगस्ट डॉ अमर शेंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आनंद हॉस्पिटल मध्ये महाआरोग्य शिबिर आयोजित केले आहे यामध्ये 

अत्यल्प दरात शस्त्रक्रिया करणार आहोत यामध्ये हॉस्पिटल,भूल, मेडिकल खर्च समाविष्ट आहे 

सिझेरियन 15000 रू

गर्भाशय पिशवी काढणे 15000रू

हर्निया 15000रू

अपेंडिक्स 15000रू

मूळव्याध 15000रू

हायड्रोसिल 15000रू

फीच्युला 15000रू

भगेंदर 15000रू

सुंता 10000रू

नॉर्मल डिलिव्हरी 5000रू

गर्भाशय पिशवी साफ करणे 6000रू

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया 7000रू

सोनोग्राफी 500 रू

तपासणी फी 100 रू

(या मध्ये हॉस्पिटल, भूल, मेडिकल खर्च समाविष्ट आहे)

*रक्त तपासणी व रक्त लावणे याचा खर्च वेगळा राहील

*गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया या मध्ये समाविष्ट नाहीत 

*स्पेशल रूम चार्जेस वेगळे राहतील 

*बाळाला ॲडमिट करण्याची गरज पडल्यास मोफत व अल्प दरामध्ये सोय

*पत्ता ----आनंद हॉस्पिटल,भोपळे रोड, सांगोला

डॉ अमर शेंडे

डॉ परेश खंडागळे

डॉ स्वाती खंडागळे

संपर्क 7588506197

7588506196

9075072021

Post a Comment

0 Comments