google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भयानक ! नराधम बापाचा १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार , बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना .

Breaking News

भयानक ! नराधम बापाचा १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार , बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना .

 भयानक ! नराधम बापाचा १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार , बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना .

नेरुळ : बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना नेरुळमधून समोर आलीय . नराधम बापाने आपल्याच पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे . याबाबत नराधम बापाविरोधात पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे . 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , एका घरात स्वयंपाकी असणाऱ्या संशयित आरोपी अशोक चौधरी हा नेरूळमध्ये एका घरात मागील 20 वर्षांपासून स्वयंपाकी म्हणनवर्षांपासून स्वयंपाकी म्हणून कामाला होता . मागील एक वर्षापूर्वी त्याने त्याच्यासोबत आपली मुलगी आपल्या गावातून आणली होती . ती त्याच्यासोबत राहत होती . घराचे मालक आणि पत्नी ३ मुले अशी ५ जणे राहत होतीया नराधमाने आपल्याच सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर मागील १ का वर्षांपासून जबरदस्तीने संबंध प्रस्थापित केले . 


याची माहिती घर मालकीण महिलेला मिळताच तिने मुलीलासोबत घेऊन नेरूळ पोलीस स्टेशन गाठले आणि नराधम बापा विरोधात तक्रार केली . पोलिसांनी कागदपात्रांची चौकशी करून ती मुलगी अल्पवयीन असल्याचे निदर्शनात आल्याने तीच्या बापाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे . आरोपी बाप फरार असल्याने त्याचा पोलीस शोध घेत आहे .

Post a Comment

0 Comments