google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज सोलापुरात ; शहरात बऱ्याच ठिकाणी भेटीगाठी

Breaking News

केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज सोलापुरात ; शहरात बऱ्याच ठिकाणी भेटीगाठी

 केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज सोलापुरात ; शहरात बऱ्याच ठिकाणी भेटीगाठी


सोलापूर - केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे उद्या 5 मे 2022 रोजी सकाळी 6 वाजता सोलापूर रेल्वे स्थानकावर आगमन होणार आहेत.त्यानंतर 9 वाजता फॉरेस्ट गंगा निवास येथे भेट देणार आहेत,
 व 9:15 वाजता फॉरेस्ट येथील हॉटेल गरिबिया येथे भेट देणार आहे. 9:30 वाजता कालकथित किरण निकंबे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देणार आहे. व 10 वाजता सोलापूर येथील सात रस्ता येथे शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आल्या असल्याची माहिती अध्यक्ष अतुल नागटिळक व सरचिटणीस प्रा. पवन थोरात यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments