आज #डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटीची बैठक
आयोजित केली होती या बैठकीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी सामाजिक विचारांची जयंती साजरी करूया
तसेच गेल्या दोन वर्षापासून जयंती उत्सव साजरी झाला नव्हता तरी सरकारने सर्व निर्बंध हटवल्याने महाविकास आघाडी सरकारचे मनापासून आभार.. व सर्व समाज बांधवांना जयंती आनंदात व उत्साहात साजरी करावी तसेच
समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर ती पोलीस निरीक्षक कुलकर्णी साहेब यांनी कठोर कारवाई करावी अशा पद्धतीचे मी श्री विजय बापू बनसोडे संस्थापक अध्यक्ष -# भीमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य मनोगत व्यक्त केले.




0 Comments