google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पाणी टंचाई बाबत बातमी दिल्याने ग्रामपंचायत सदस्याने पत्रकाराला दिली जिवे मारण्याची धमकी ; ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल

Breaking News

पाणी टंचाई बाबत बातमी दिल्याने ग्रामपंचायत सदस्याने पत्रकाराला दिली जिवे मारण्याची धमकी ; ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल

 पाणी टंचाई बाबत बातमी दिल्याने ग्रामपंचायत सदस्याने पत्रकाराला दिली जिवे मारण्याची धमकी ; ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल

बोल महाराष्ट्र न्यूज जालना चे जिल्हा प्रतिनिधी गजानन देठे यांनी पानी टंचाई संदर्भात बातमी टाकल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य यांनी गजानन देठे यांना जीवे मारण्याची धमकी दिली या गावातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या संदर्भात बातमी लावली म्हणून मी तुझा कोथळाबाहेर काढतो आहे, अशा स्वरूपाची धमकी देऊन पत्रकारांना सामाजिक प्रश्नावर आवाज उठविण्यास समाजातील काही गुंड प्रवृत्तीचे लोक पत्रकारांना धमक्या देणे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ याला धक्का लावण्याचे काम करीत आहेत, 


अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच पाव बंद करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे अपेक्षित, टेंभुर्णी पोलीस स्टेशन तालुका जाफराबाद जिल्हा जालना अंतर्गत घटना घडली असून या संदर्भात बोल महाराष्ट्र न्यूज जिल्हा प्रतिनिधी गजानन जालना यांनी तक्रार देऊन संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात यावी मागणी करून, टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे एपीआय यांनी गुन्हा नोंद करून आरोपीस कलम 507 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास चालू आहे

Post a Comment

0 Comments