google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकींग : आंबेडकर जयंती मिरवणूक ही डॉल्बी लावूनच निघणार ; बुधवारी पोलीस प्रशासनाच्या विरोधात आंदोलन

Breaking News

ब्रेकींग : आंबेडकर जयंती मिरवणूक ही डॉल्बी लावूनच निघणार ; बुधवारी पोलीस प्रशासनाच्या विरोधात आंदोलन

 ब्रेकींग : आंबेडकर जयंती मिरवणूक ही डॉल्बी लावूनच निघणार ; बुधवारी पोलीस प्रशासनाच्या विरोधात आंदोलन

सोलापूर : पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी आंबेडकर जयंती मिरवणुकीमध्ये डॉल्बी परवानगी नाकारली. त्यानंतर आंबेडकरी नेते बैठकीवर बहिष्कार टाकून बाहेर पडले, दहा मिनिटांमध्ये 


शासकीय विश्रामगृह येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव व विश्वस्त समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये राजाभाऊ सरवदे, राजूभाऊ इंगळे ,राहुल सरवदे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत कोणत्याही परिस्थितीत मिरवणुकीत डॉल्बी लावूनच निघणार असे सांगताना पोलीस प्रशासनाच्या भूमिकेविरोधात बुधवारी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर भव्य आंदोलन करण्याची भूमिका व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments