ह .भ .प. हरी भक्त पारायण श्री संतोष रामचंद्र दळवी यांची
कन्या कुमारी सुप्रिया संतोष दळवी एम .बी. ए पदवी परीक्षेत मोठ्या संख्येने यशस्वी झाली.
राजेंद्र रामचंद्र दळवी रा. देऊळगाव वाडी यांच्या मार्गदर्शनाखाली
सविस्तर वृत्त असे की रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील जानवळे गावाचे सुपुत्र ह.भ.प. पारायण श्री संतोष रामचंद्र दळवी यांची कन्या कुमारी सुप्रिया संतोष दळवी हिने मुंबईसारख्या शहरात राहून प्रचंड मेहनत करून तसेच खूप अभ्यास करून आपल्या आईवडिलांचा स्वप्न साकार करून एम बी ए पदवी परीक्षेत चांगल्या गुणांनी पास झालेली आहे सुप्रिया दळवींनी आपल्या नावाबरोबर आई वडीलाचे गावाचे समाजाचे नाव रोशन केले आहे
सुप्रिया शाळेत शिक्षण घेत असताना खूप हुशार आणि जिद्दी होती मुंबईसारख्या शहरात आपल्या मुलीला शिक्षण देणे सर्वसामान्य माणसाचा परवडत नसताना सुद्धा सुप्रिया ची आई वडिलांनी खूप मेहनत करून सुप्रियाला एम बी ए चे शिक्षण दिले सुप्रिया हिने सुद्धा खूप मेहनत घेतली आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर तिने यश संपादन केले आहे तिच्या या यशाबद्दल संपूर्ण गृहागार तालुक्यातील अभिनंदनाचा वर्षाव तिच्यावर होत आहे


0 Comments