सांगोला नगरपालिकेचा प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा मा.जिल्हाधिकारी यांचेकडे सादर
सोलापूर जिल्ह्यातील पोलिस स्टेशनचे फोन नंबर
◆ अक्कलकोट उ.पोलीस ठाणे-०२१८१२२०२४५
◆ अक्कलकोट द.पोलीस ठाणे-०२१८१२२०३१३
◆ अकलूज पोलीस ठाणे-०२१८५२२२१०
◆ बार्शी शहर पोलीस ठाणे -०२१८४२२३३३३
◆ बार्शी तालुका पोलीस ठाणे -०२१८४२२३३३०
◆ सायबर पोलिस ठाणे -०२१७२३१७१३१
◆ कामती पोलीस ठाणे- ०२१८९२४५२११
◆ करकंब पोलीस ठाणे -०२१८६२४२२३३
◆ करमाळा पोलीस ठाणे- ०२१८२२२०३३३
◆ कुर्डवाडी पोलीस ठाणे -२१८३२२३३३३
◆ माढा पोलीस ठाणे- ०२१८३२३४०३३
■ पंतप्रधान जीवन ज्योती विमा ■
पंतप्रधान जीवन ज्योती योजनेअंतर्गत अपघातात मृत्यू पावल्यानंतर सुरक्षा दिली जाते . ठळक वैशिष्टे . १. रुपये ३३० वार्षिक हप्ता २. लाभार्थी वयोगट १८ ते ५० ३. लाभ - मृत्यू झाल्यास २ लाख रुपये भरपाई ४. अट - फक्त बँकेत खाते असणे आवश्यक कोणीही लाभ घेवू शकतो एक वर्षाचे विमा संरक्षण असणारी हि एक आयुर्विमा योजना आहे .
दर वर्षी नूतनीकरण आवश्यक . बँका व भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या सहयोगाने या योजनेचे परिचालन केले जाईल . १८ ते ५० वयोगटातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतील . एकाच व्यक्तीची अनेक बचत खाती असतील तर अशी व्यक्ती कुठल्याही एका बचत खात्याद्वारे हा विमा उतरवू शकेल .
विमा उतरविणाऱ्या व्यक्तीचा आधार क्रमांक पायाभूत मानला जाईल . योजनेचा कालावधी दर वर्षी १ जून ते ३१ मे असा राहील व विमा हप्ता बँक खातात परस्पर नावे टाकला जाईल . पुढील वर्षाच्या नूतनीकरणाचा अर्ज ३१ मे पर्यंत देणे आवश्यक राहील . योजनेत सहभागी होण्यासाठीचा काळ सरकार सुरवातीला ३ महिने पर्यंत वाढवू शकते . विमाधारकाचा कुठल्याही कारणाने मृत्यू झाला तर वारसास रु . २ लाख भरपाई मिळेल .
विमा हप्ता रो . ३३० / - प्रती व्यक्ती प्रती वर्ष राहील व बँक बचत खात्यात परस्पर नावे टाकला जाईल विमा धारकाने वय वर्ष ५५ पूर्ण केल्यावर / बँकेच्या बचत खात्यात विमा हप्ता नावे टाकण्यास पुरेशी शिल्लक नसेल तर / बँक खाते बंद केले तर विमा संरक्षण संपुष्टात येईल . तांत्रिक अडचणीमुळे संपुष्टात आलेली विमा पॉलिसी काही अटींची पूर्तता केल्यावर पुन्हा चालू करता येईल .
◆ संजय गांधी निराधार योजना ◆
संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे : १ ) १५ वर्षे स्थानिक वास्तव्य दाखला २ ) उत्पन्न दाखला ( मुळ प्रत ) ३ ) रेशनकार्ड ४ ) मयत दाखला ५ ) मुलांचे जन्म नोंद / बोनाफाईड ६ ) मुलांसोबत पासपोर्ट साईज फोटो ७ ) आधार कार्ड ८ ) घर पट्टी / लाईट बिल / भाडे पवती / करार ९ ) निवडणूक ओळखपत्र अपंग असल्यास सिव्हील दवाखान्याचा दाखला.
● अटल पेन्शन योजना ●
अटल पेन्शन योजना ही निवृत्ती नंतर दरमहा ठराविक परतावा देणारी एक सरकारी पेन्शन योजना आहे . ही योजना मुख्यतः असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी , ज्यांच्यासाठी कुठलीही पेन्शन योजना उपलब्ध नाही , अशासाठी लाभदायक आहे . बँका व पेन्शन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण यांच्या सहयोगाने ही योजना कार्यान्वित होणार आहे . १८ ते ४० वयोगटातील असंघटित क्षेत्रातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतील . १८ वर्षे वयाच्या व्यक्तीने दरमहा ४२ रूपये भरल्यास या व्यक्तीला वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर एक हजार रूपये दरमहा पेन्शन मिळू शकेल . याच धर्तीवर दरमहा २१० रूपये भरल्यास पाच हजार रूपये दरमहा पेन्शन मिळू शकेल . दर महिन्याचे योगदान बचत खात्यातून परस्पर नावे टाकण्याची सोय आहे . या योजनेत ग्राहकाच्या योगदानाबरोबरच पहिली पाच वर्षे ( २०१५-१६ ते २०१९-२० ) सरकारचेही योगदान राहणार आहे . हे योगदान ग्राहकाच्या एकूण योगदानाच्या ५० टक्के किंवा एक हजार रूपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढी असणार आहे . ज्या ग्राहकांसाठी कुठलीही वैधानिक सामाजिक सुरक्षा योजना उपलब्ध नाही आणि जे ग्राहक आयकर दाते नाहीत अशाच ग्राहकांना हे योगदान मिळणार आहे . ग्राहकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी किंवा पतीस ही पेन्शन चालू राहील . दोघांचाही मृत्यू झाल्यास त्यांनी नामांकित केलेल्या व्यक्तीस सर्व जमा रक्कम एक रकमी परत करण्यात येणार आहे .
सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाचे फोन नंबर
● जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर - ०२१७ २७३१०२०
● पोलीस अधीक्षक कार्यालय, सोलापूर-०२१७ २७३२००१
● जिल्हा परिषद, सोलापूर -०२१७ २७२७०३५
● जिल्हा शल्यचिकित्सक ,सोलापूर-०२१७ २७४९४८७
● राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर-०२१७ २३१२३७६
● अन्न व औषध प्रशासन, सोलापूर-०२१७ २७२१४१०
● जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर-०२१७ २७३१००४
0 Comments