पंढरपूर येथील शेतकरी आत्महत्या प्रकरण विज तोडणी मुळे झाले ही खोटी बातमी.... महावितरण कंपनीने प्रसिद्धी पत्राद्वारे खुलासा केला
खरे काय ते वाचा
ईसमाच्या घरच्यांनी देखिल पोलीस जबाबात ' त्याने कर्ज बाजारि पणाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे दिले आहे.' महावितरणा विरोधात कोणतीही तक्रार दिलेली नाही.
सदर बातमीची पूर्ण शहानीशा केली असता असे समजले की सदर ईसमाचे घरी बरीच दूभती जणावरे आहेत(40-45). दूधाचा धंदा परवडत नव्हता व दूधावर 10 ते 12 लाख उचल घेतली होती ,त्यामूळे तो कर्ज बाजारी झाला होता. त्यातच त्याने द्राक्ष बाग लावण्या करिता लागणारे खड्डे खांदण्याचे मशिन घरि न विचारता घेतले होते , त्यामूळे घरि आई वडिलां सोबत त्याचा बूधवारि वाद झाला होता. वडिलां सोबत वाद झाल्या नंतर त्याने शेतात जावून विषारि औषध प्राशन केले होते. त्या नंतर त्याला पंढरपूर येथे खाजगी रूग्णालयात दाखल केले होते. त्यातच त्याचा शूक्रवारी सकाळी म्रूत्यू झाला होता.
सदर भागातील कोणताहि विद्यूत पूरवठा खंडित करण्यात आला नव्हता. त्याच्या नावे कोणतेही विद्यूत कनेक्शन देखिल नसून त्याच dtc वरिल त्याच्या चूलत्याचे नावे असलेले कशेक्शन देखिल सूरळित चालू होते.
परंतू सदर घटणेची कोणतीही शहानिशा न करता काही समाज माध्यमांमधे चूकिची बातमी दाखवण्यात आली की ' विद्यूत पूरवठा खंडित केल्यामूळे' सदर आत्महत्या करण्यात आली.
यावर ईसमाच्या घरच्यांनी देखिल पोलीस जबाबात ' त्याने कर्ज बाजारि पणाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे दिले आहे.' महावितरणा विरोधात कोणतीही तक्रार दिलेली नाही.
सदर बातमी देत असताणा सदर गावातील काही पत्रकार बंधू तसेच गावकरि मिडियाला सांगत होते की या भागातील कोणताही विद्यूत पूरवठा खंडित केलेला नाहीये.

0 Comments