नाझरे तालुका सांगोला येथील केराप्पा तुकाराम वाघमारे यांचे सोमवार दी.७ मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
मृत्यु समयी त्यांचे वय ९२ वर्षे होते. त्यांच्या पश्चात ७ मुले ४ मुली ,सुना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे. प्रसिद्ध माणदेशी ग्रामीण साहित्यिक व ग दी मा हायस्कूल चे माजी प्राचार्य
तानाजीराव वाघमारे यांचे ते वडील होते. त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा रक्षाविसर्जनचा कार्यक्रम गुरुवार. दि.१० मार्च रोजी सकाळी ८:०० वाजता नाझरे येथिल् स्मशान भूमीत होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलें.

0 Comments