google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल भोपळे रोड सांगोला येथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना अंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रिया

Breaking News

वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल भोपळे रोड सांगोला येथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना अंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रिया

वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल भोपळे रोड सांगोला येथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना अंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रिया


 *वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल भोपळे रोड सांगोला येथे अल्पदरात शस्त्रक्रिया 

Appendix 25000

Hernia 25000

सिझेरियन 25000 

गर्भाशयाची पिशवी काढणे  25000

मुळव्याध 25000

Fistula 25000

Fissure 25000

Hydrocele 25000

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया 12000

गर्भाशयाची पिशवी साफ करणे 10000

यामधे हॉस्पिटल,भूल,मेडिकल खर्च समाविष्ट आहे 

रक्त तपासणी व रक्त लावायचे झाल्यास त्याचा खर्च वेगळा राहील 

नियम व अटी लागू 

सर्वस्व अधिकार हॉस्पिटल ला राहतील

 *वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल भोपळे रोड सांगोला येथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना मध्ये 

नवजात बालकांना मोफत उपचाराची सोय 

1.कमी दिवसाचे बाळ

2. कावीळ वाढली असल्यास 

3.बाळाला सतत झटके येत असल्यास 

4. न्युमोनिया

5.लहान बालकांच्या ऑपरेशन ची सोय

6. जन्मा नंतर लहान बाळ रडले नसल्यास

लहान बालकांसाठी सुसज्ज NICU,PICU, व्हेंटिलेटर,लागणाऱ्या सर्व अत्याधुनिक मशीन उपलब्ध

* वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल भोपळे रोड सांगोला येथे मेडीसिन विभाग व सुसज्ज अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला आहे यामध्ये

1.सर्पदंश

2.विषबाधा

3. अर्धांगवायू

4.हृदय विकाराच्या झटका

5. बीपी वाढणे 

6. बीपी कमी होणे

7. शुगर वाढणे किंवा कमी होणे

8. न्यूमोनिया

9. अस्थमा 

10.थायरॉईड

तसेच इतर बऱ्याच आजारावर उपचार केले जातील

 *वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल भोपळे रोड सांगोला येथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत COVID पेशंट ना मोफत उपचाराची सोय

*24 आठवड्यापर्यंत कायदेशीर वैद्यकीय गर्भपात केंद्र (व्यंग असलेल्या)

 Director s---

Dr Basaveshwar Patil  MBBS MD

Dr Prasad Sale MBBS MD

Dr Vinayak Damakale MBBS DGO

Dr Ravindra Naikwadi MD

Dr Mahavir Aldar MD 

Dr Santosh Patil BAMS Dip.ch

Dr Amruta Lawate BHMS

Dr Swati Khandagale BHMS 

Dr Prajakta Borade BAMS DRCH

Mr Bharat Garande 


Visting doctors--

Dr Amar Shende MS

Dr Pramod Borade MD

Dr Annaso Lawate BHMS

Dr Paresh Khandagale BAMS DRCH EMS

Dr Rajashree Patil BAMS DRCH

Dr Ashwini Naikwadi BAMS Dip In skin

Dr Snehal sale  MD

उपलब्ध सुविधा -- 

सुसज्ज ऑपरेशन थिएटर

ICU

NICU

PICU

Special room 

Ward 

OPD

Causulty

Laboratory

Medical

प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ

सर्व तज्ञ डॉक्टर्स भेटी 

पत्ता--

वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भोपळे रोड,

एस टी स्टँड समोर ,

सांगोला

Post a Comment

0 Comments