google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ISO नामांकनासाठी तहसीलदार अभिजात पाटील यांचेकडून रास्त भाव धान्य दुकानची तपासणी !

Breaking News

ISO नामांकनासाठी तहसीलदार अभिजात पाटील यांचेकडून रास्त भाव धान्य दुकानची तपासणी !

 ISO नामांकनासाठी तहसीलदार अभिजात पाटील यांचेकडून रास्त भाव धान्य दुकानची तपासणी !


सांगोला / प्रतिनिधी ISO नामांकनासाठी आज सांगोला शहरातील रास्त भाव धान्य दुकानची तपासणी मा . तहसीलदार अभिजीत पाटील यांच्या कडून करण्यात आली . सांगोला शहरातील दुकान तपासणी वेळी 



मा.तहसीलदार अभिजात पाटील , नितीन जाधव साहेब , रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष भगवान इंगोले इंगोले , शहर अध्यक्ष प्रशांत माळगे रास्त भाव धान्य दुकानदार सलिम मुलाणी , दिपक उर्फ प्रितम देशमुख , श्रीमती गुळमिरे मँडम यांच्यासह अनेक रास्त भाव धान्य दुकानदार उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments