google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला साठे नगर मध्ये वीर लहुजी प्रतिष्ठान व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या वतीने व्यसनमुक्ती समितीवर सदस्यपदी निवड झाल्या बद्दल आरपीआय जिल्हा कार्याध्यक्ष दामोदर साठे यांचा सत्कार

Breaking News

सांगोला साठे नगर मध्ये वीर लहुजी प्रतिष्ठान व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या वतीने व्यसनमुक्ती समितीवर सदस्यपदी निवड झाल्या बद्दल आरपीआय जिल्हा कार्याध्यक्ष दामोदर साठे यांचा सत्कार

 सांगोला साठे नगर मध्ये वीर लहुजी प्रतिष्ठान व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या वतीने व्यसनमुक्ती समितीवर सदस्यपदी निवड झाल्या बद्दल आरपीआय जिल्हा कार्याध्यक्ष दामोदर साठे यांचा सत्कार

आज साठेनगर येथे आर पी आय ( ए ) मातंग आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष दामोदर भिमराव साठे यांना सांगोला तालुका व्यसन मुक्ती समिती सदस्य पदी ( अ.जा / अ.ज ) या ठिकाणी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार वीर लहुजी प्रतिष्ठान तसेच समस्त समाज बांधव यांच्या वतीने करण्यात आला ..


सांगोला तालुका व्यसनमुक्ती समिती सदस्यपद श्री दामोदर भीमराव साठे आरपीआय मातंग आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष यांची निवड...


सांगोला शहरातील साठेनगर येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मंडळ अध्यक्ष लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संघटना अध्यक्ष व आरपीआय मातंग आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष माननीय श्री दामोदर भीमराव साठे हे 





अनेक वर्षापासून समाजसेवा समाजातील अडीअडचणी जयंती उत्सव समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे काम करत आहे समाजासाठी रात्रंदिवस झटणारे सामाजिक व चळवळीचे कार्यकर्ते आहेत त्यांना समाज भूषण पुरस्कार मिळाला आहे तरी तालुका व्यसनमुक्ती समितीवर सदस्यपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...



उपस्थित मंडळी वीर लहुजी प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष श्री विनोद पोपट रणदिवे हनुमंत रणदिवे बाळासो रणदिवे श्री गोरख रणदिवे हमा रणदिवे महावीर रणदिवे अमित साठे दिलीप रणदिवे भानुदास रणदिवे सचिन रणदिवे अनिल रणदिवे आकाश रणदिवे सुरज रणदिवे अक्षय रणदिवे व साठे नगर मधील सर्व समाज बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते

क्रं . १ मधील तरतुदीनुसार तालुका व्यसनमुक्ती समिती गठीत करणेबाबत मा.पालकमंत्री महोदय यांनी सांगोला तालुका व्यसनमुक्ती समितीवर अशासकीय सदस्याचे नावाची शिफारस मा.जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडे करणेत आलेली आहे . वाचले क्रं .२ अन्वये तालुका व्यसनमुक्ती समितीमध्ये अशासकीय सदस्यांच्या नेमणूका करणेबाबत कळविले

Post a Comment

0 Comments