सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे सर यांची दैनिक सांगोला नगरी कार्यालयास सदिच्छा भेट
महाराष्ट्र राज्याचे माजी पाणीपुरवठा मंत्री, राज्यातील ज्येष्ठ विचारवंत, सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, राज्यातील विविध संस्थांचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री, प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे सर यांनी दैनिक सांगोला नगरी कार्यालयास सदिच्छा भेट दिली.
यावेळी दैनिक सांगोला नगरीचे संस्थापक संपादक सतीश (भाऊ) सावंत यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी त्यांनी सांगोला तालुक्यातील विविध विषयावर चर्चा केली.
यावेळी पत्रकार विनोद चंदनशिवे सचिन कुंभार, मोहसीन मुलाणी, सुनील वाघमोडे, दादा इंगोले, महेश भजनावळे, सचिन इंगोले, पंकज बनसोडे, प्रसाद पंडित, दैनिक सांगोला नगरी परिवार व आदीजण उपस्थित होते…
0 Comments