google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बाल-भिकारी मुक्त अकलुज - भीक मागणाऱ्या मुलांच्या आई वडिलांवर गुन्हे दाखल करणार !

Breaking News

बाल-भिकारी मुक्त अकलुज - भीक मागणाऱ्या मुलांच्या आई वडिलांवर गुन्हे दाखल करणार !

 बाल-भिकारी मुक्त अकलुज - भीक मागणाऱ्या मुलांच्या आई वडिलांवर गुन्हे दाखल करणार !


अकलूज व परिसरात वाढते बाल भिकाऱ्यांचे प्रमाण असंवेधनीक आहे कोण-कोणाला या प्रकारासाठी प्रवृत्तकरत


असल्यास बालकांचे बालपण वाचवण्यासाठी या चळवळीस सहकार्य करावे. आम्ही या गोष्टीसाठी प्रबोधनात्मक चळवळ उभी करत असून जे आई-वडील आपल्या बालमुलांना देवाच्या-धर्माच्या नावावर भीक मागायला लावत आहेत



 व त्यांच्या जीवावर स्वतः घरी बसून जगत आहेत आणि सावकारकी सारखे शोषण व्यवसाय करत आहेत.अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई व्हावी व अकलूज परिसर आणि माळशिरस तालुका बाल-भिकारी मुक्त करावा या मागणीचे निवेदन बहुजन योध्दा प्रतिष्ठानच्या वतीने प्रांत कार्यालय अकलूज यांना देण्यात आले आहे सदर निवेदन देसाई मॅडम यांनी स्वीकारले .



यावेळी शेखरभैय्या खिलारे,अक्षय जाधव,दत्ता साळुंखे,लखन बेंद्रे,बच्चन साठे,शिवराम गायकवाड,अविनाश सोनवणे,प्रशांत खिलारे,परम सातपुते,अतिष वाघमारे,उपस्थित होते दोन दिवसानंतर जर अकलुज शहरात रोडवरती लहान मुले भीक मागताना दिसली तर त्यांना पोलीस स्टेशनला नेऊन त्यांच्या आई-वडिलांवर गुन्हे दाखल करणार आहोत अशी भूमिका अक्षय जाधव व शेखर खिलारे यांनी मंडली आहे.

Post a Comment

0 Comments