ॲट्रॉसिटी ॲक्ट कायदा कडक करवा ; मा.नगरसेवक सुरजदादा बनसोडे
भीमा कोरेगाव चा चुकीचा इतिहास सांगणाऱ्या माळवदकर वर गुन्हा दाखल करावा मा.नगरसेवक सुरजदादा बनसोडे
सांगोला/प्रतिनिधी: काही दिवसापूर्वी महाविकास आघाडी सरकारकडून ॲट्रॉसिटी ॲक्ट या कायद्याअंतर्गत गुन्ह्यांचा तपास उप विभागीय अधिकारी यांच्याकडून काढून तो पोलिस निरीक्षक तालुकास्तरावरील पोलिस निरीक्षक यांच्याकडे देण्यात यावा अशी शिफारस केंद्र सरकारकडे केल्याची आहे.
परीपत्र काढण्यात आल्याचे माहिती मिळाली तरी असे झाल्यास त्याचा त्या गुन्ह्याचा तपास निपक्षपाती जात-पात न बघता होणार नाही. तालुका स्तरावरील राजकीय नेते मंडळी त्या अधिकाऱ्याला हाताशी धरून किंवा आपल्या राजकीय सत्तेचा गैरवापर करून सदरच्या अधिकाऱ्यावर दबाव आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदरचा कायदा हा अनुसूचित जाती जमातीसाठी संरक्षणाचा असून या कायद्यामुळे जातिवाद करणाऱ्या व्यक्तीवर थोडी दहशत आहे.
तरी सदर चा तपास बदल झाल्यास अन्यायग्रस्त कोणत्याही कुटुंबास न्याय मिळणार नाही. परंतु या जातीवादी सरकारने अशा गुन्हा तपास अधिकारी बदलण्याची शिफारस करणे म्हणजे त्याचा जातीवादी चेहरा उघड झाल्यासारखे आहे. सदरचे राज्य सरकार अनुसूचित जाती जमाती ला संरक्षण देण्याऐवजी अन्याय होईल असे जाणीवपूर्वक कृत्य करत आहे. सदरचा कायदा अनुसूचित जाती जमाती साठी संरक्षणाचा असून तो कायदा कडक करणे काळाची गरज आहे. परंतु हा महाविकास आघाडी सरकार तो कायदा खीळ खीळ कसा होईल याचा प्रयत्न करत आहे.
1 जानेवारी अठराशे अठरा रोजी झालेल्या भीमा कोरेगाव या ऐतिहासिक लढायचा चुकीचा इतिहास सांगून जाती-जातीत तेढ निर्माण करणाऱ्या एडवोकेट रोहन माळवदकर याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट खाली गुन्हा दाखल करावा. सदर चा इतिहास चुकीचा दाखवून जे पुस्तक प्रकाशित होत आहे. त्या पुस्तकावर बंदी आणावी कारण ते इतिहास चुकीचा दाखवत असल्यामुळे दलित बहुजनांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. भीमा कोरेगाव लढाई ही जग जाहीर असून महार समाजाने केलेल्या पराक्रमाचे ते प्रतीक आहे. म्हणून इंग्रज सरकारने भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभ उभा करून शौर्य म्हणून एक जानेवारी देशभर साजरी केली जाते.
त्या अनुषंगाने भीमा-कोरेगाव विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी देशातील लाखो बहुजन समाज अभिवादन करण्यासाठी तेथे उपस्थित असतो. सदरची शौर्यगाथा जातीवादी व मनोवादी यांना खूपच आहे. म्हणून त्यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे दंगली घडविण्याचा प्रयत्न झाला. आणि तो त्याला सुद्धा त्यात अनेक निरपराध लोकांवर गुन्हे दाखल झाले.
तरीही त्या मनोवादी विचार सर नि चा हेतू साध्य झाला नाही. सदरच्या चुकीचा इतिहास दाखवणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करावी म्हणून महा नगरसेवक सुरज दादा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली सांगोला तालुक्यातील व शहरातील बहुजन बांधवांच्या वतीने व अधिकारी तहसीलदार ला व पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदनास सांगोला तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजातील मान्यवरांनी उपस्थित राहुन पाठिंबा दिला.
यावेळी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षा मैना बनसोडे, मा.नगराध्यक्ष अनिल खडतरे, मा.नगरसेवक अस्मिर तांबोळी, एडवोकेट खाडे मॅडम, आबासाहेब ऊर्फ सिताराम बनसोडे, कमरद्दीन काझी, हनुमंत चव्हाण, विनोद रणदिवे, अभिमन्यू कांबळे एकनाथ बनसोडे, सुनील कांबळे, सुजित सावंत, राजू फाळके, स्नेहल लोखंडे, राहुल बनसोडे, महेश धाईंजे, पोपट तोरणे,
विश्वजीत माने, देवराज बनसोडे, संदेश धाईंजे, बचडा सोनवले, रोहित बनसोडे, किशोर झेंडे, वैभव बनसोडे, पंकज बनसोडे, संदीप बनसोडे, निखिल गडहिरे, निलेश फाळके, सागर जगधने, निखिल शिंदे, संकेत लोखंडे बुद्धदेव बनसोडे, समाधान कोळी, राकेश बनसोडे, बबलू बनसोडे, पप्पू सरगर, अभिजीत बनसोडे, मयुर गडिरे, जालिंदर लांडगे, संकेत ठोकळे, दीपक पवार, महेश गडिरे, सचिन उबाळे,
स्वप्निल बनसोडे, किरण ढोकळे, आनद होवाळ, महावीर सावंत, सुनील चंदनशिवे, विकास बनसोडे, सचिन साळुंखे, अतुल रणदिवे, काशिनाथ बनसोडे, अनुप ठोकळे, दत्तात्रेय ठोकळे, विजय ठोकळे, संजय ठोकळे, साहेबराव ठोकळे, वैभव ठोकळे, हेमंत ठोकळे, विकास ठोकळे, महेश ठोकळे, अतुल कांबळे, रितेश धनवडे, हरिदास खंदारे, विनायक गंगणे, आदित्य गोपीचंद,अखिलेश काशीद, आशुतोष ठोकळे,
अविनाश लांडगे, सचिन नवघरे, आर.डी ठोकळे, पोपट ठोकळे, निरज चंदनशिवे, विकास तोरणे, सुभाष ठोकळे, रोहित नवघरे ज्ञानेश्वर जगधने, गणेश जगदाळे, विठ्ठल जगधने, धर्मेंद्र कांबळे, मच्छिंद्र कांबळे, दिनेश कुमार जगधने, दिनेश जगधने, ज्ञानेश्वर जगदाने, विठ्ठल जगधने, अक्षय बनसोडे, गणेश जगधने, सचिन उबाळे, चंद्रकांत मोरे, धनाजी सूर्यगंध, दुर्योधन सूर्यगंध बंडू ऐवळे, मोहन सूर्यगंध, अण्णा गस्ते, भाऊसाहेब माने, बापू ऐवळे, दत्तात्रेय जावीर,
बापू सूर्यगंध, जांकिदास तोरणे, गौतम घोडगे, बन्सीलाल भडकुंबे, अमर भडकुंबे, रजनीकांत सूर्यगंध, स्वप्निल माने, सुभाष तुपलोंढे, महावीर रणदिवे, सुनील भडकुंबे, दत्तात्रय वाघमारे, बंडू माने, आप्पा साहेब सावंत, उमेश रणदिवे, केराप्पा सरवदे, कुलदीप मस्के, दयावान रणदिवे, अभिजीत रणदिवे, अभिषेक रणदिवे, रमाकांत रणदिवे, रोहित रणदिवे, तनोज रणदिवे,रोहित खंडागळे, सुनित रणदिवे, प्रेम बनसोडे, विनायक तोरणे, आदी उपस्थित होते.

0 Comments