google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विद्यापीठ सुधारणा विधेयक रद्द करण्यासाठी सांगोल्यातून मुख्यमंत्र्यांना पाठवली हजारो पत्रे

Breaking News

विद्यापीठ सुधारणा विधेयक रद्द करण्यासाठी सांगोल्यातून मुख्यमंत्र्यांना पाठवली हजारो पत्रे

विद्यापीठ सुधारणा विधेयक रद्द करण्यासाठी सांगोल्यातून मुख्यमंत्र्यांना पाठवली हजारो पत्रे


 राज्यपालांचे अधिकार कमी करणारे विद्यापीठ सुधारणा विधेयक आघाडी सरकारने  मंजूर केले आहे. हे काळे विधेयक  तात्काळ रद्द करण्यासाठी भाजपा युवा मोर्चा संगोला तालुका यांच्या  वतीने युवा मोर्चा तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर शहर अध्यक्ष प्रवीण जानकर  यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या प्रमुख उपस्थित  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना संगोला पोस्ट ऑफिस मधून हजारो पत्रे पाठवण्यात आली.

     


यावेळी तालुकाध्यक्ष श्री चेतनसिंह केदार, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, युवा मोर्चा समन्वयक संजय गव्हाणे, युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रवीण जानकर, युवा मोर्चा ,सिद्धेश्वर गाडे,प्रसाद फुले, डॉ. मानस कमलापूरकर, सुरेश बुरांडे, सुजित जोशी, प्रशांत माने,ओंकार कुलकर्णी,बाळासो चव्हाण, विनोद उबाळे, महाविद्यालयातील विद्यार्थी व  विध्यार्थीनी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments