google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 संघर्षों से लड़ना सीखा है संघर्ष हमारा नारा है सत्ता का कोई शोक नहीं बस जनसेवा से नाता है...विजयाची घोडदौड..!!

Breaking News

संघर्षों से लड़ना सीखा है संघर्ष हमारा नारा है सत्ता का कोई शोक नहीं बस जनसेवा से नाता है...विजयाची घोडदौड..!!

 संघर्षों से लड़ना सीखा है संघर्ष हमारा नारा है सत्ता का कोई शोक नहीं बस जनसेवा से नाता है...विजयाची घोडदौड..!! 




सांगोला तालुक्यातील झालेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत शेकाप पक्ष पॅनेलचे उमेदवार विजयी झाल्याबद्दल तसेच बिनविरोध निवड झालेल्या शेकाप पक्षाच्या उमेदवारांचे ही मनःपूर्वक अभिनंदन! 


तसेच, या निवडणुकीमध्ये पक्षाच्या पाठीशी  खंबीरपणे उभे असलेले आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व जेष्ठ नागरिक, मित्रपरिवार, सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वच मतदार बंधू-भगिनींचे मनापासून आभार!


*खवासपुर* +78

उमेदवार सविता संभाजी भोसले

*सोनंद* +5

रंजना केशव बाबर 

*मेडशिंगी*+410

सुशिला मनोहर सोनलकर 


*बिनविरोध झालेले*

*लक्ष्मीनगर*

लक्ष्मण नरळे 

*कटफळ*

अश्विनी प्रशांत कारंडे 

सासरे दत्तात्रय कारंडे

Post a Comment

0 Comments