सांगोला तालुक्यातील या युवा नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश..
सांगोला_तालुक्याचे_युवा_नेते महुद येथील राहणारे मोहोळ येथील महात्मा फुले सुतगिरणीचे मा संचालक_अभिषेक भैय्या कांबळे यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचे ते भाचे असुन राजकीय वसा वारसा त्यांना त्यांच्याकडूनच मिळाला सावलीसारखे ते ढोबळे सर्वांसोबत असत,
लोकराजा छ.शाहू फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष,म.फुले सह.सूतगिरणीचे मा.संचालक अभिषेक_भैय्या_कांबळे यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले व सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत टिळक भवन मुंबई येथे काँग्रेस पक्षात प्रवेश झाला.
यावेळी सुधीरभाऊ रस्ते नवनाथभाऊ साठे इनामदार साहेब व सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments