एक मुलगी असेल तर मिळतील 50000 हजार रुपये माझी कन्या भाग्यश्री योजना अर्ज सुरू झाले.
नमस्कार आज आपण एका अशा योजनेचे माहिती घेणार आहोत ती जी योजना आहे ती खूपच महत्वाची आहे."माझी कन्या भाग्यश्री" ही या योजनेचे नाव आहे.मुलींच्या जन्माचे प्रमाण अधिक वाढावे त्यामुळे सरकारने ही योजना राबवली आहे.समजतील मुलगा - मुलगी हा भेदभाव निघून जावा त्यासाठी ही खास योजना आहे...!
सर्व मुलींना शाळेत शालेय शिक्षण मिळावे मुलींना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये,या सर्व मुलींच्या अडचणी लक्षात घेता सरकारने ही "माझी कन्या भाग्यश्री" योजना राबवली आहे.महाराष्ट्र मध्ये खूप दिवसापासून ही योजना राबवली जात होती,परंतु काही तांत्रिक अडचणी मुळे सगळेच जन या योजनेसाठी पात्र होऊ शकत नव्हते...!
ही सर्व अडचण लक्षात घेता सरकारने राज्यामध्ये 2017 मध्ये माझी कन्या भाग्यश्री ही योजना सुधारित लागू करण्यात आली. या योजनेसाठी जे परिपूर्ण पात्र आहेत ते देखील परिपूर्ण माहिती मिळाल्यावर बरेच लाभार्थी या योजनेसाठी भाग घेण्यासाठी अपात्र ठरविण्यात आले होते त्यामुळे ही योजना सुधारित करण्याचा प्रयत्न सरकारने पुन्हा केला.....!
माझी कन्या भाग्यश्री योजना साठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर काय अटी असतील,याच्यासाठी कोण पात्र ठरेल पात्र तेचे निकष काय आहे,योजनेसाठी परिपूर्ण असेल तर अर्ज कोठे आणि कसा करायचा या अर्जासाठी नमुना कोठे जमा करायचा हे सर्व आपण जाणून घेणार आहोत.या योजनेसाठी बऱ्याच वेळा एक मेकाला विचारणा केली जाते.आणि बरोबर माहिती न मिळाल्याने बरेच जण योजनेसाठी पात्र असलेले देखील या योजनेसाठी अपात्र ठरतात किव्वा अर्ज करत नाहीत.....!
0 Comments