google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक! मंगळवेढ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकाविरूध्द गुन्हा दाखल

Breaking News

धक्कादायक! मंगळवेढ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकाविरूध्द गुन्हा दाखल

 धक्कादायक! मंगळवेढ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकाविरूध्द गुन्हा दाखल



मंगळवेढा शहर परिसरात एका 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तू ओरडलीस तर तुला, आई,बहिण व भावाला चाकूने मारून टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी


आकाश खंडू ऐवळे (रा.खडकी) याच्याविरूध्द अत्याचार व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,मंगळवेढा शहर परिसरात आलेल्या जाधव यांचे विटभट्टीवर यातील पिडीत मुलीची आई बाहेरील राज्यातील असून ती मजूर म्हणून काम करीत आहे.



पिडीत मुलीची आई दि.13 ते 18 डिसेंबर दरम्यान घरी नसताना दुपारी 1.00 च्या दरम्यान आरोपी आकाश खंडू ऐवळे याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला.तसेच तु ओरडशील तर आई,बहिण व भावाला तसेच तुला चाकूने मारून टाकीन अशी धमकी दिल्याचे पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.याचा अधिक पोलिस उपनिरिक्षक शेटे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments