google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बिग मसल न्यूट्रिशन,नागपूर यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या न्यूट्रिशन डॉट कॉम क्लासिक 2021 राष्ट्रीय स्पर्धेत संकेत संजय काळे यांनी चतुर्थ क्रमांक पटकावित सांगोल्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला आहे.

Breaking News

बिग मसल न्यूट्रिशन,नागपूर यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या न्यूट्रिशन डॉट कॉम क्लासिक 2021 राष्ट्रीय स्पर्धेत संकेत संजय काळे यांनी चतुर्थ क्रमांक पटकावित सांगोल्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला आहे.

ही स्पर्धा 29 नोव्हेंबर रोजी नागपूर येथे संपन्न झाली. यामध्ये देशातील अनेक नामांकित बॉडी बिल्डरनी सहभाग नोंदवला होता यामधून संकेत काळे 175 सेमी + मेन क्लासिक फिजिक(बॉडी बिल्डिंग) या गटात चतुर्थ क्रमांक पटकावला. यावेळी मनोज पाटील, सुहास खामकर, संग्राम चौगुले, दिपक नंदा, यतींदर सिंग, यांच्या हस्ते संकेत काळे यांना गौरविण्यात आले. ग्रामीण भागातून येऊन एवढ्या मोठ्या स्पर्धेत आपली वेगळी छाप पाडल्याबद्दल उपस्थिती मान्यवरांनी संकेतचे विशेष कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

या यशाबद्दल संकेत काळे यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments