डाँँ बाबासाहेब देशमुख यांनी पंढरपुरतालुक्यातील विज जोडण्यास भाग पाडले
आज पंढरपुरविजवीतरण कंपनीच्या कार्यालयामध्ये जाऊन डाँ भाई बाबासाहेब देशमुख यांनी शेतकर्यांच्या विहरीवरील वीज जोडणी ताबडतोब करावयास लावली.
विजवितरणचे आधीकक्षक अभियंता श्री गवळी यांच्याशी चर्चा करताना डाँ बाबासाहेब देशमुख यांनी शेतकर्यांची बाजु समर्थपणे मांडली ते म्हणाले की....
सध्या शेतकरी निसर्गाच्या अवकृपेमुळे पुरता हैराण झालेला आसताना व लाँकडाऊनच्या संकटातुन जरासा बाहेर येत आसताना विजवीतरण कंपनीचे आधीकारी हे शेतकर्यांची विज तोडण्याचा सपाटा लावलत आहेत एकतर शेतामधील पिके पुर्णता नाहीशी झालेली आहेत,डाळींब बागा ऊध्वस्त झालेल्या आहेत शेतकरी पुर्णता आडचणीत आलेला आसताना ही वीजवितरणची कारवाई योग्या नाही.
समजा सरकारने शेतकर्यांच्या मालाला योग्य भाव दिला व शेतकर्यांला ऊत्पादन खर्चापेक्षाही जर पैसे कमी मीळत आसतील तर त्या शेतकर्यांनी तुमची विजेची बीले कशी व कोठुन भरायची.तसेच अवकाळी पाऊसाने जे बागांचे नुकसान झाले आहे ते कदीच भरुन न येणारे नुकसान आहे आशा आडचणीच्या काळात सरकार शेतकर्यांच्या मागे खंबीर ऊभे राह्यचे सोडुन शेतकर्यावरतीच विजवीतरण कंपनीच्या माध्यमातुन घाला घालण्याचा प्रकार तर नाही ना आसा सवाल त्यांनी ऊपस्थीत केला.
या आगोदरही दोन महीन्यापुर्वी आपल्या कार्यलयाने आशीच वीजतोडणी मोहीत हाती घेऊन शेतकर्यांची विज तोडलेली होती त्यावेळीही आंम्ही आपणास भेटुन सवीस्तर शेतकर्यांची बाजु मांडलेली होती आपणही त्यावेळेस सकारात्मक प्रतीसाद दीलेला होता आणी आता दोन महीन्यानंतर पुंन्हा तशीच कारवाई हे योग्य नाही.
साहेब आपलेही वडील,आजोबा कींवा ईतर नातेवाईक शेतकरी आसतील ना? त्यामुळे त्यांची व्यथा आपल्याला समजत आसेलच ना...शेतीचे ऊत्पन ,ब़ँकांची मदत चांगल्या प्रकारे मीळाली तर शेतकरी बांधव कोणाचेही पैशे बुडवत नाहीत ही परंपरा आहे तरी आपण शेतकर्यांची आडचण समजुन लवकरात लवकर विज जोडणी सुरु करावी...आणी ह्या आगोदर शेतकरी आडचणीत आसताना आशा कारवाया थांबवल्याची ऊदाहरणे आहेत...
आशा प्रकारे शेतकर्यांची बाजु भक्कम पणे मांडुन वीजवीतरणच्या आधिकक्षक रआभियंत्याला विज जोडावयास भाग पाडले
यावेळी पंढरपुर तालुक्याचे नेते युवराज पाटिल,युवा नेते दिपक पवार,आरुण आसबे,विलास गोफणे,संजय बाबर,सर्जेराव महारनवर,राहुल गाजरे,ब्रम्हदेव पाटील,जयराम शिंदे,औदुंबर झांबरे,शशीकांत विभुते,नवनाथ शिंदे,सद्दाम सय्यद,नवनाथ आसबे,महेंद्र नरळे ईत्यादी प्रमुख ऊपस्थीत नेते होते आशी माहीती भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली
0 Comments