google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी एक मराठी /उद्योजक मी आपल्या सांगोल्यात नव्याने सुभिक्षा इलेक्ट्रॉनिक्स & होम अप्लायन्सेस

Breaking News

जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी एक मराठी /उद्योजक मी आपल्या सांगोल्यात नव्याने सुभिक्षा इलेक्ट्रॉनिक्स & होम अप्लायन्सेस

 जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

मी एक  मराठी /उद्योजक  मी आपल्या सांगोल्यात नव्याने  सुभिक्षा इलेक्ट्रॉनिक्स & होम अप्लायन्सेस  


या शॉपचे नव्याने सुरुवात केली आहे, आपणाकडे घरगुती उपकरणे ,होम अप्लायन्सेस  भेटतील, टीव्ही,T V, फ्रिज, A C, वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफाय, आटा चक्की, ओहन, मिक्सर ,फॅन ,इस्त्री, स्टॅबिलायझर, सेविंग मशीन, ब्लेंडर, फिटर, सँडविच मेकर, इंडक्शन, गिझर, हिटर, कुकर, होम थेटर्स ,साउंड बार ,टॉर्च ,चहा केटल,कुकर, ओहन,visi coolers फ्रीज,deep फ्रीज,फ्रीझर्स, chillers, ऑटोमॅटिक कूकरस,LG Oled,Qned led, नॅनो सेल,UHD tv, Smart tv,मोबाईल,  असे अनेक प्रकारच्या घरगुती वापरात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल्स ,उपकरणे विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे ही सर्व उपकरणे *होलसेल* रेटमध्ये मिळतील,  इतरांपेक्षा कमी दरात देण्याची व्यवस्था होईल ,


आपण इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल वस्तू खरेदी करताना नेहमी लक्षात घेयचा। गोष्टी

टिप्स

चागल्या। कंपनीची  निवड करावी, आम्ही तुम्हाला त्या वस्तूचे  देण्यास तत्पर आहे कोणतीही 

वस्तू घेताना त्या वस्तूचा दर्जा कॉलिटी रेट व त्या वस्तूचे पूर्ण माहिती आपणास माहिती असणे आवश्यक आहे त्यामुळे आम्ही तुम्हास जी वस्तू घ्यायची आहे त्या वस्तूचे प्राथमिक माहिती या ठिकाणी देऊ इच्छितो 



 आपणास मार्केटमध्ये सध्या ओरिजिनल कंपनी व त्याचप्रमाणे दुपलिकेशन भरपूर प्रमाणात आले आहे आपल्याला जर कोणती वस्तू घ्यायची असेल की वस्तुत प्रथम फिक्स करा त्या त्याची कंपनी फिक्स करा उदाहरणार्थ@@@

 आपणास *tv* घ्यायचे असल्यास टीव्ही आपण त्या टीव्हीचे कंपनी मॉडेल  ची साईज त्यामध्ये साईज प्रमाणे त्याचे फंक्शन,प्रकार,  स्मार्ट led, रेगुलर led, अँड्रॉइड, स्पीकर वॉटज, led, H D,स्मार्ट,मोबाईल कनेक्टवीटी, एका साईज मध्ये चार ते पाच प्रकार येत असतात, त्यामध्ये त्यामुळे आपण मॉडेल साईज व आपणास आवश्यक असणारे फंक्शन अगोदर निवड करा हे झाले Led बाबत ,

आपणास जर A C  घ्यायचा असेल तर त्यासाठी आपला रूमचे जागा किंवा हॉलची जागा किती स्क्वेअर फुट आहे, त्याप्रमाणे एसीची निवड करावी लागते Acमध्ये भरपूर कंपन्या आहेत ती  घेताना Ac  किती टन1,1/5 टन, 2 टॅन असावा किती स्टार चा असावा त्याची सिरीज कोणती आहे रेगुलर आहे इन्वर्टर आहे हे चेक करावे त्याला त्याचे काय आहे किती स्टार आहे हे पण पहावे त्याची मोटर वाइंडिंग कसे आहे कोपर ॲल्युमिनियम पोलीस पॉली कॅप क्या बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष द्यावे त्यानुसार या यशाचे दर ठरतात काही कंपन्या एसी बरोबर स्टॅन्ड देतात तर काही कंपन्या एसी बरोबर फ्री देत नाहीत त्याचे इन्स्टॉलेशन काही कंपन्या फ्री मध्ये करतात ,तर काही कंपन्यांना पेमेंट पे कराव लागते ,या गोष्टी लक्षात घ्या .

जर आपणास वाशिंग मशीन घ्यायची असेल तर ते आपल्या घरात किती माणसे आहेत या हिशोबाने वशिंग मशीनघ्यावी, ते घेताना किती किलो घ्यायची, यावरती त्याचे रेट ठरतात  , वाशिंग मशीन मध्ये टॉपलोड ,फ्रंट लोड ,सेमी ,ऑटोमॅटिक ,हॉट ,

ड्राय,वाय फाय ,ब्लूटूथ, त्याची मोटर किती Hp ची आहे ,त्याचा ड्रम कसा आहे ,मोटरची वाइंडिंग कशी आहे ,याचे तपासणी करावी आणि नंतरच आपण वाशिंग मशीन आपल्या बजेट प्रमाणे आणि त्यामधील फंक्शन प्रमाणे खरेदी करावी .

आपणास जर फ्रिज खरेदी करायचा असेल तर फ्रिज कोणत्या कंपनीचा घ्यायचा आहे तो किती  लिटरचा आहे ,तो किती स्टार चा आहे, त्याचा कॉम्प्रेसर कसा आहे, त्याची साईज काय आहे ,मोटरची वाइंडिंग कशी आहे, बॉडी कशी आहे, फ्रिज घेताना सिंगल डोअर डबल डोअर आहे ,का पहावे फ्रिज इन्व्हर्टर आहे ,कुलिंग कसे आहे ,त्या मध्ये curd maestro,आटोमॅटिक कुलिंग,फ्रीज मधील ठेवलेले अन्नची  चव तर चेंज होत नाही का ,फरमेटेशन,स्मार्ट सेन्सर,twin कूलिंग, कॅनवर्जन  मोडस,विजेची बचत, लाईट गेल्यानंतर त्याचा बॅकअप किती आहे ,हे पहावे , हँडल किंवा बिगर हँडल, टफंड, ग्लास, टॉप led  लाईट, फ्रिजर, खालील बेस ट्रॉली यावरती फ्रिजचे रेट ठरतात,डिस्प्ले, स्क्रीन, फ्रिजमध्ये डी फ्रीज घेत असताना त्याची कॅपॅसिटी किती आहे कॅनव्हरतेबल,  आहे कन्वर्ट कंवर टेबल पण तपन ग्लास,  मॅटमध्ये क्लास आहे पार्टिशन किती ,कप्पे किती, आहेत त्याची गॅरंटी वॉरंटी किती आहे कॉम्प्रेसर ची गॅरंटी किती बॉडी ची गॅरंटी किती याची चौकशी व्यवस्थित करावी,कलर सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये हे पूर्ण माहिती आपणास कोणताही दुकानदार देत नाही हे आम्हास समजल्यामुळे तुम्हाला आमच्याकडे आपण घेणाऱ्या वस्तूचे योग्य व व्यवस्थित मार्गदर्शन भेटेल तसेच हजर असणाऱ्या वस्तू मध्ये आपणास त्याचा डेमो ही पाहता येईल, आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करताना ती वस्तू आठ ते दहा वर्षे पंधरा वर्षे कशी व्यवस्थित राहील याचे नियोजन, करून मगच खरेदी करा .(इलेकंट्रोनिक्स कोणतेही। उपकरण वापरत असताना। त्याच्या सुरक्षित राहण्यासाठी आपण सर्वांनी त्याच्या योगेतेनुसार त्यास स्टेबिलिझर चा उपयोग करा ,त्या मुळे उपकरनास विदूत पुरवठा व्यवस्तीत होतो)हे सर्व माहिती समजून घेण्यासाठी एक वेळ आमच्या शॉप ला अवश्य भेट द्या आमचा पत्ता 

 सुभिक्षा इलेक्ट्रोनिक्स& होम अप्लायन्सेस ,

जय भवानी चौक ,जुन्या भाजी मंडई शेजारी, वेशी लगत ,फुल मार्केट च्या मागे, सांगोला .

9421028517,9923257901,9028864278,एकदा अवश्य भेट द्या, सुभिक्षा  मोबाईल शॉपी च्या 15 वर्षाच्या चांगल्या सेवेनंतर आम्ही आपल्या सेवेसाठी नवीन शॉप च्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे .

विक्रीपश्चात विनम्र व ग्रुपवर सेवा मिळेल.आपल्या माणसाचे। आपले शॉप .हा मेसेज आपण पुढे शेअर करून। (आम्हा ला सहकार्य करा  आपल्या सेवे साठी सदैव तत्पर  आपलाच। आपला। माणूस )👏🏻👏🏻👏🏻

Post a Comment

0 Comments