घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान दिनानिमित्त भीमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य वतीने विनम्र अभिवादन....
संस्थापक विजय बापू बनसोडे अध्यक्ष यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले
उपस्थित मान्यवर अँड.महादेव कांबळे काँग्रेस सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री बाजी रणदिवे श्री दत्तात्रय मस्के श्री दत्तात्रय वाघमारे सर काँग्रेस संस्कृती विभाग तालुकाध्यक्ष श्री नामा कांबळे कवी श्री प्राध्यापक सुरवसे सर श्री दीपक गाडे श्री रघुनाथ ऐवळे पत्रकार श्री समाधान कांबळे पत्रकार श्री संतोष लक्ष्मण साठे साप्ताहिक एक्सप्रेस संपादक व सर्व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते
0 Comments