google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महा विजवितरण कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्याचा शेकापक्षाचा निर्णय

Breaking News

महा विजवितरण कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्याचा शेकापक्षाचा निर्णय

 महा विजवितरण कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्याचा शेकापक्षाचा निर्णय


आज सांगोले येथे शेतकरी सह सुत गीरणी येथे शेतकरी कामगार पक्षाच्या प्रमुख कार्यकरत्यांची बैठक जेष्ठ नेते चंद्रकांत (दादा)देशमुख यांच्या आध्यक्षतेखाली व युवा नेते डाँ भाई बाबासाहेब देशमख यांच्या ऊपस्थीतीत पार पडली.व विविध मागण्यांसाठी तहसील कचेरीवरती मोर्चा काढण्याचे निवेदन तहसिलकार्यलयाला देण्यात आले


    सदर बैठकमध्ये विजमंडळाच्या मनमानी कारभाराबद्दल आनेक गावच्या कार्यकरत्यांनी नाराजी व्यक्त केली.सध्या आपण आता कुठे तरी लाँकडाऊनमधुन सावरलो आसताना व आर्थीक घडी आजुन कोठे सुरळीत होते तोपर्यतं ह्या विजवितरण कंपनीच्य आधीकार्यांनी शेतकर्यांची विज कनेकश्न तोडण्यास सुरवात केली आहे

     एकत निसर्गाची अवकृपा व पुंन्हा वसुलीच्या नावाखाली शेतकर्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न हे विजमंडळ कार्यालयाचे आधीकारी करीत आहेत आशा ह्या विजवितरण कंपनीच्या विरोधात शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने तहसील कार्यालयावरती गुरुवार दि २५/११/२०२१ रोजी दु २२=३० वाजता भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.


तसेच तालुक्यातील कृषी कार्यालयाच्या हलगर्जी पणामुळे व नादुरुस्त पर्जन्यमापन यंत्राच्या भरवशावरती महुद,जवळा,संगेवाडी ही मंडले पिकविम्यापासुन वंचीत ठेवलेली आहेत आशा शेतकर्यांनाही पिक विम्याचा लाभ मिळावा तसेच सांगोले विधानसभा मतदार संघातील बहुतांश नागरीकांना राशनींगचे धान्य मिळत नाही आशा गरजु नागरीकांना धान्य मिळावे.तसेच संजय गांधी निराधारांना लाभापासुन वंचीत ठेवण्यात आले आहे आशा नागरीकांचाही समावेश व्हावा  आश्या मागण्यासाठी तहसिल कार्यालयावरती मोर्चा काढण्याचे ठरले.


   सदर बैठकीस चिटणीस प्रा विठ्ठलराव शिंदे ,उपसभापती नारायण जगताप,माजी सभापती बाळासाहेब काटकर,नारायण पाटिल,गजेंद्र कोळेकर,विजय शिंदे,अंकुश येडगे,कल्पनाताई शिंगाडे,दिपक गोडसे  अँड विशालदिप बाबर,वैभव केदार ईत्यादी नेते वँगावोगावचे कार्यकर्ते

ऊपस्थीत आसल्याची माहीती भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली

Post a Comment

0 Comments