पहा ... ! सांगोला पोलीसांची मोठी कामगिरी ... चोरीच्या 14 दुचाकी गाड्या जप्त ... पोनि श्री सुहास जगताप
आरोपीने पंढरपूर , सांगोला , पुणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या मो . सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत
दि . १०/०७/२०२१ रोजी श्री रजनीकांत बापु सुर्यगंध वय २७ धंदा मजुरी स वाढेगाव ता सांगोला जि . सोलापुर यांनी त्यांच्या मालकीची मो . सायकल सांगोला येथील सोलंकर हॉस्पिटल चे समोरून सांगोला ता . सांगोला येथून अज्ञात आरोपीने चोरून नेल्याबाबत दिलेल्या तक्रारीप्रमाणे मो . सायकल चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला .
सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ / १६२६ वाघ , सांगोला पोलीस ठाणे हे करीत आहेत . सांगोला तालूका व परीसरातून मो . सायकल चोरीचे प्रमाणे वाढल्याने सदर मो . सायकल चोरी केलेल्या अज्ञात आरोपीचा शोध सांगोला व परीसरात घेत असताना बातमीदारांकडून मिळालेल्या माहीतीप्रमाणे व अद्यायावत तपास यंत्रणेच्या मदतीने १ ) सत्यवान बजरंग इंगवले वय २ ९ रा मेडशिंगी ता सांगोला जि सोलापुर हा मो . सायकल चोरया करीत असल्याचे माहीती मिळाल्याने सदर आरोपीस त्याचे राहते घरी मेडशिंगी ता सांगोला येथे जावून शोध घेतला आसता तो त्याने राहते घरी मिळुन आला त्यावेळी सदर आरोपी याचे घराचे आसपास शोध घेतला
असता त्याचे घराशेजारी असलेल्या शेतीच्या बांधालगत लावलेल्या मोटार सायकली दिसल्या त्यास सदर मोटार सायकली बाबत विचारपुस केली असता तो उडवाउडवीचे उत्तर देवु लागला त्याचा आम्हाला चोरीचा असल्याचा संशय आल्याने त्या मोटार सायकली जप्ती पंचनामा करून ताब्यात घेतल्या त्याचे वर्णन खालील प्रमाणे १ ) हिरो पेंशन प्रो कंपनीची काळया रंगाची मो.सा. तीचा चेसीस नं MBLHAR185HHH67106 २ ) हिरो होन्डा पेंशन काळ्या रंगाची जांबळा पटटा असलेली
मो.सा तीचा चेसीस नं 01F21C17004३ ) हिरो स्प्लेंडर कंपनीची मो.सा तिचा चेसीस नं MBLHAR0763HH824258 ) हॉन्डा शाईन काळया रंगाची लाल पटटा असलेली मो.सा तिचा चेसीस नं ME4JC65BDJ7035598५ ) होन्डा कंपनीची काळ्या रंगाची ऍक्टीव्हा मो . सा तिचा चेसीस नं JG44E0853410 ६ ) टी . व्ही . एस ज्युपीटर गजगा रंगाची मो.सा तिचा चेसीस नं EG4FK1918470७ ) होंडा युनिकॉर्न कंपनीची काळ्या रंगाची मो . सा तिचा चेसीस नं ME4KC09MJG8073642८ ) होंडा कंपनीची लाल रंगाची ड्रीम निवो तिचा चेसीस नं ME4JC623LDT0179758 ) हिरो स्प्लेंडर प्लस कंपनीची काळया रंगाची मो.सा तिचा चेसीस नं MBLHAR076JHM16506 90 ) होंडा कंपनीची एक्टीव्हा चेरी रंगाची मो.सा JF50E70142438 ११ )
होन्डा सी . बी युनिकॉर्न कंपनीची काळया रंगाची मो . सा . तिचा चेसीस नं ME4KC09CFB8116261 १२ ) हिरो स्प्लेंडर प्लस कंपनीची काळया रंगाची मो . सा तिचा चेसीस नं MBLHAW089K4L16193 १३ ) होंडा शाईन सी बी कंपनीची मो.सा तिचा चेसी नं ME4JC651KG7459983 १४ ) टी.व्ही.एस ज्युपीटर कंपनीची मो.सा तिचा इंजिन नं EG4AJ104238 वरील मोटार सायकली हया कोठुन चोरल्या आहेत याबाबत चौकशी केली असता अटक आरोपी याने यांचे सोबत मोटार सायकल चोरण्याकरीता असलेले आरोपी रोहन मारुती गायकवाड वय २३ रा मांजरी ( बु ) , हडपसर जि पुणे यास ही अटक केलेली आहे सदर गुन्हयात एकूण चौदा मो . सायकल सुमारे सात लाख पंधरा हजार रुपये किमतीच्या त्याच्या कब्ज्यातून जप्त केलेल्या आहेत . सदर मो . सायकली मालक यांनी सांगोला पोलीस ठाणे येथे आवश्यक कागदपत्रांसह संपर्क साधण्याबाबत पोनि श्री . जगताप सो यांनी कळविलेले आहे . सदर आरोपीने पंढरपूर , सांगोला , पुणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या मो . सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत . " सदर गुन्हयाचा तपास मा श्री तेजस्वी सातपुते मॅडम , पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामिण , मा श्री हिमंत जाधव सोो ,
अपर पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामिण , मा श्री राजश्री पाटील मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा , पोनि श्री सुहास जगताप सोो , यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ / १६२६ वाघ हे क असून त्यांना शहर बीट व डी.बी पथकातील सपोनि / यमगर सो , पोहेकॉ / १४१३ काझी , पोना / १५७७ कोरे , पोना / १७८ ९ हेबाडे , पोकॉ / १२६२ पाटील व सायबर पोलीस ठाणेचे पोकॉ / अन्वर आतार यांनी मदत करून गुन्हा उघडकीस आणून चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत केली आहे . टिप : - वरील मोटार सायकलचा चेसी नंबरची कोणाची मोटार सायकल चोरीस गेली असल्यास सांगोला पोलीस ठाणे येथे संपर्क करावा ०२१८७/२२०१०० पोहेकॉ / वाघ ९ ८५०८४१६२६ , पोहेकॉ / १४१३ काझी ८३२ ९ २२०३४३
0 Comments