सांगोला पोलीसांनी तपास करुन ३२ ग्रॅम सोन्याच्या गंठणासह सर्व ऐवज मिळवून दिला परत
सांगोला ( प्रतिनिधी ) : - विजय विष्णू शिंदे रा अकोला शिंदे वस्ती ता सांगोला यांच्या मुलीचे पर्स जवळा ते अकोला असा प्रवास करताना हरवली होती . यामध्ये ३२ ग्रॅम सोन्याच्या गंठण , सॅमसंग कंपनीचा मोबाईल , पॅनकार्ड , आधार कार्ड , एटीएम कार्ड असा ऐवज होता . याची तक्रार सांगोला पोलीस स्टेशन येथे देण्यात आली होती . त्यानंतर सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्ता वजाळे व पोलीस नाईक बाबासाहेब पाटील यांनी तांत्रिक तपास करून सोन्याचा गंठणसह हरवलेला सर्व ऐवज परत केला . सर्व ऐवज परत मिळवून दिल्याबद्दल फिर्यादी यांनी स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्ता वजाळे व पोलीस नाईक बाबासाहेब पाटील यांनी तांत्रिक तपास करून सोन्याचा गंठणसह हरवलेला सर्व ऐवज परत केला . सर्व ऐवज परत मिळवून दिल्याबद्दल फिर्यादी यांनी
0 Comments