google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 घेरडी येथे 26 नोव्हेंबर " संविधान दिन " या निमित्ताने " जयभीम " हा चित्रपट मोफत

Breaking News

घेरडी येथे 26 नोव्हेंबर " संविधान दिन " या निमित्ताने " जयभीम " हा चित्रपट मोफत

 घेरडी येथे 26 नोव्हेंबर " संविधान दिन " या निमित्ताने " जयभीम " हा चित्रपट मोफत



सांगोला तालुक्यातील घेरडी येथे २६ नोव्हेंबर रोजी संविधान
दिना यानिमित्ताने रात्री.८ वाजता,पंचशील नगर हंगिरगे रोड  घेरडी येथे जय भिम  हा चित्रपट मोफत

दाखवण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे ता. महासचिव विनायक गंगणे व युवक  नेते अविनाश लांडगे सर यांनी दिली

संविधान दिनानिमित्त घेरडी येथे संविधान प्रास्ताविक वाचन करून नवीन प्रदर्शित झालेला व देशात 1 नंबरचा ठरलेला " जयभीम " हा चित्रपट पडद्यावरीती मोफत दाखवण्यात येणार आहे . तरी सर्व ग्रामस्थांनी व बाजूच्या सर्व गावातील ग्रामस्थांनी याचा आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन वंचितचे विनायक गंगणे व अविनाश लांडगे सर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments