बाबासाहेब देशमुख यांनी एस टि कर्मचार्यांच्या ऊपोषणास पाठींबा दिला
एस टि कर्मचार्यांच्या विविध न्याय मागण्यासाठी संयुक्त कृती समीतीच्या वतीने राज्यभर एस टी कर्मचार्यांनी ऊपोषणाचा मार्ग आवलंबीलेला आहे व सांगोले आगारातील कर्मचार्यांनीही सदर उपोषणामध्ये भाग घेतलेला आहे.व त्यास सांगोले तालुक्याचे युवा नेते डाँ भाई बाबाबाहेब देशमुख यांनी भेट देऊन उपोषणास जाहीर पाठींबा दिला.
एस टी कर्मचार्यांनी पुढील मागण्या केलेल्या आहेत (1) वार्षिक वेतनवाढीचा दर 3 टक्के करावा (2) राज्य सरकारप्रमाणे देय महागाई भत्ता दायावा (3) राज्य सरकारप्रमाणे देय घरभाडे भत्ता अदा करावा (4) सण ऊचल 12500 /- प्रमाणे दिवाळीपुर्वी अदा करावी (5) दिवाळी पुर्व 15000/-बोनस अदा करावा आशा मागण्यासाठी जो कर्मचार्यांनी अमरण ऊपोषणाचा मार्ग आवलंबीला आहे.
वरील मागण्यासाठी शेकपक्षाच्या वतीने डाँ बाबासाहेब देशमुख यांनी पाठींबा देऊन त्याच्या मागण्या मान्य करण्यासाठी मी स्वता संबंधीत मंत्र्यांना पत्रव्यवहार करुन कर्मचार्यांच्या ज्या योग्य मागण्या आहेत त्या पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आसलेचे सांगीतले. त्या वेळेस सांगोले येथील एस टि च्या आगारामधील सर्व कर्मचारी उपस्थीत होते.
0 Comments