आपल्या कार्ड धारकाचे लसीकरण करणेबाबत आव्हान सांगोला तहसीलदार श्री अभिजित पाटील सावर्डे
आरोग्य विभाग यांचा २६/१०/२०२१ आदेशानव्ये आपल्या रास्त भाव धान्य दुकानाचे कार्डधारक लसीकरण पासून वंचित असल्याने त्वरित त्यांना लसीकरण केंद्रावर पाठवून लस घेणे बाबत सांगण्यात यावे ज्यांचा पहिला डोस घेवून ८४ दिवस झाल्यास त्याने दूसरा डोस घेणे बंधनकारक असून अशा कार्ड धारकांना लसीचे एक डोस किंवा दोन डोस झाल्याचे खात्री करूनच धान्याचे वाटप करण्यात यावे . लसीकरणाचे मोहीम वाढवण्याची सर्व नागरीकांना लस घेणे आवश्यक असल्याचे आपल्या मार्फत जागृत करण्यात यावे . श्री अभिजित पाटील सावर्डे तहसीलदार सांगोला
0 Comments