सांगोला खडतरे गल्ली sc येथे एकात्मक बाल विकास प्रकल्प पंढरपूर अंतर्गत राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर 2021 कार्यक्रम आयोजित करण्यात आला
या कार्यक्रमासाठी इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा सौ. सुनिता राऊत व सदस्य मंगल लाटणे ,सुशीला नांगरे पाटील, शुभांगी पाटील ,अरुणा घोंगडे ,संगीता पारखे व नगरसेविका सौ. सुनिता खडतरे माजी नगराध्यक्षा मंगल खाडे उपस्थित होत्या इनरव्हिल क्लब कडून
सांगोला शहरातील सर्व अंगणवाडी शिक्षिकांचा शिक्षक दिनानिमित्त कोवीड योद्धा चे सर्टीफिकीट व पर्स भेट देऊन सत्कार करण्यात आला मंगल लाटणे व सुनीता राऊत यांनी कमी वजनाच्या मुलांसाठी मनोगत व्यक्त केले तसेच सुनिता नांगरे पाटील मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले तसेच सुशीला नागरे पाटील यांनी कोरोणा विषयी जनजागृती केली अरुणा घोंगडे मॅडम
जयश्री दौंडे यांनी मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी पालकांमध्ये जनजागृती केली हा कार्यक्रम प्रकल्प अधिकारी माने साहेब व मुख्य सेविका जगताप मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका संगीता पारखे व करिष्मा शेख नूतन काशीद कल्पना जंवजाळ ,संगीता माळगे, सुरेखा गावडे ,वनिता रणदिवे ,प्रियंका बनसोडे ,सुवर्णा गावडे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला
0 Comments